अवजड जागी बसलो आज,
बाभूळगावचा फलंदाज
पाटबंधारा पतंगवारा,
ग्रामविकासी खोखो काका
डान्सबारी प्रदेश नर्तन
अर्थाअर्थी तटकन रेचन
भोकर स्टेशन गती विलक्षण ,
रक्त कट्यारी आम्र मालवण
उत्तर माता पटेल लाला,
राज्य बोलवी , हुरूप आला,
अर्थोत्पत्ती बिकट विडा,
अडगळ फोडी काव्यचुडा .
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3069
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
:-)
:)
In reply to :-) by सहज
तुम्हाला
वा!
:)
हा. . हा . . हा . .
झकास्स्स्
जबरदस्त!!
आवडली... ट्य
सहमत.. --
In reply to आवडली... ट्य by भडकमकर मास्तर