बाई, बाटली, प्रेयसी, दारु, गुत्ते, बायको आणि तिचे तीर्थरुप..इ. ना विडंबनात न आणता विडंबन लिहिण्याचे ओपन च्यालेंज मिळ्याल्या पासून विडंबनासाठी कच्चा माल शोधत होतो आणि आज पहाटे पहाटे बेसनलाडू यांची भाउबंदकी वाचनात आली..
म्हणल बघू जमतय का आपल्याला...
किनार्या'वरी शिजलेला कट
त्यांची निष्ठा, जगास कटकट!
'मांड्यां'ची चव नका विचारू
जरा तंगडी आहे जळकट!
चिलटांची त्या कशाच चिंत्ता?
वशिंड भरले, शिंगे दणकट!
काका पिटला ! पुतणा उठला!
भाउबंदकी आहे बळकट
विडंबने ही सुटली नाही
"केश्या" मेला आहे, हलकट
वाचने
9383
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
:))
बेटर लक नेक्स्ट टाइम
धन्यवाद!!
In reply to बेटर लक नेक्स्ट टाइम by बेसनलाडू
अगदी अपेक्षित प्रतिसाद.. ..होत अस कधी कधी..
In reply to धन्यवाद!! by केशवसुमार
ह्म्म..
In reply to अगदी अपेक्षित प्रतिसाद.. ..होत अस कधी कधी.. by बेसनलाडू
ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या
In reply to ह्म्म.. by केशवसुमार
ह्म्म
In reply to ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या by बेसनलाडू
हो हो ...
In reply to ह्म्म by केशवसुमार
हो
In reply to हो हो ... by बेसनलाडू
काही खास नाही :)
In reply to हो by केशवसुमार
अगदी बरोबर..
In reply to काही खास नाही :) by बेसनलाडू
बरोबर :)
In reply to अगदी बरोबर.. by केशवसुमार
'अगदी' राहिले..
In reply to बरोबर :) by बेसनलाडू
आता (अगदी) बरोबर :)
In reply to 'अगदी' राहिले.. by केशवसुमार
हांगाशी..
In reply to आता (अगदी) बरोबर :) by बेसनलाडू
आधीच सांगायचेत ना ;)
In reply to हांगाशी.. by केशवसुमार
प्रश्नच मिटला :):):)
In reply to आधीच सांगायचेत ना ;) by बेसनलाडू
किनार्या'
जाऊ दे रे केशवा,
लोकहो,
In reply to जाऊ दे रे केशवा, by विसोबा खेचर
काका मला वाचवा!
In reply to जाऊ दे रे केशवा, by विसोबा खेचर
हा हा हा....
In reply to काका मला वाचवा! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
अद्याप चूक नाही...
In reply to काका मला वाचवा! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
चांगला निर्णय
In reply to अद्याप चूक नाही... by विसोबा खेचर
हा हा हा हा हा
लय भारी
रोचक प्रतिसाद !!
आज जुने धागे वर काढायची
In reply to रोचक प्रतिसाद !! by सूड
काय की बुवा!!
In reply to आज जुने धागे वर काढायची by प्रसाद गोडबोले