बुधवारची कविता: (मुद्दाम काढलेले)
In reply to (विषय दिलेला नाही) by यशोधरा
In reply to (विषय दिलेला नाही) by ३_१४ विक्षिप्त अदिती
हातात हक्क त्यांच्या दिला पुन्हा कशाला? वळते न हाय त्याना, कथिले बरेच होते--- क्या बात है! हात, वळा/वाळा, कथील इ. वरून एक जुनी म्हण आठवली. प्रभावी साहित्यकृतीमुळे अनेक निरनिराळे संदर्भ मनात जागे होतात असं म्हणतात, ते बहुधा असंच काहीसं असावं.
In reply to ऑ आणि बॉ by घाटावरचे भट
In reply to म हा न by परिकथेतील राजकुमार
In reply to +१ by टारझन
In reply to =)) by ब्रिटिश टिंग्या

In reply to मला by टारझन
In reply to सामाधीच्य by परिकथेतील राजकुमार
सामाधीच्या आधीच 'श्रद्धांजली' मिळाली, ती कमी पडली का ??होना राजु, म्हणजे बघ ना , किती महान प्रतिक्रिया येतात मिपावर :) - मुन्जोप राव जिंकण्यात मजा आहे तोवरंच खेळण्यात मजा आहे.
In reply to शिळ्या कवितेने पुनरागमन... by प्रसन्न केसकर
In reply to बहिष्कृत झालात प्रसनदा ;) by सुहास..
In reply to अरे हाड.... by प्रसन्न केसकर
In reply to सहमत आहे. मागे तर काही by Nile
In reply to असेच मी पण ऐकले... by प्रसन्न केसकर
कर्वे, फुले, गॅलिलिओच्या पंगतीत बसणार्यांचा सत्कार व्हायला हवा असे वाटणे ठीक आहे पण आपला सत्कार कुणाला करु द्यावा हे ठरवण्याचा अधिकार पण त्या थोर लोकांना आहेच कीअसेल हो अधिकार असेल, पण थोर लोकांची काही कार्यं पाहिली की त्यापुढे लोकांना अधिकार वगैरे विचार करायचा वेळ असतो कुठे. ते सत्कार करुन मोकळे होतात! आफ्टरऑल, दे डिसर्व इट, डोन्ट दे! :-)
In reply to कर्वे, फुले, गॅलिलिओच्या by Nile
In reply to व्हु डिझर्व्ज व्हाट... by प्रसन्न केसकर
In reply to हा हा.. काय राव.. तसं आम्हाला by Nile
In reply to म्हणजे? by प्रसन्न केसकर
आपल्याला काही कळत नाही हे ज्याला लक्षात येतं त्याला कधीतरी समज येण्याची शक्यता असते असं कुणीसं म्हणुन ठेवलय म्हणे.अगदी! त्याचबरोबर, आपल्यालाच सगळं कळतं असं ज्यांना वाटत असतं त्याना समज येण्याची शक्यता फारशी नसते असंही कुणीसं म्हणुन ठेवलंय म्हणे.
In reply to म्हणजे बेंचमार्क फक्त सत्कार by Nile
In reply to असेलही... by प्रसन्न केसकर
In reply to अवांतर उदाहरण आवडले. पु.उ.शु. by Nile
In reply to हा हा.. काय राव.. तसं आम्हाला by Nile
In reply to कै च्या कै ! by सुहास..
मग कळत नाही तर कशाला मध्ये नाक खुपसायच ' असे म्हणावेसे वाटते आहेहे विचारण्याकरता तुम्हाला मध्ये नाक खुपसावे लागले याबद्दल खेद व्यक्त करतो. बाकी "मध्ये नाक खुपसणे" म्हणजे काय याचा अभ्यास केलात तर असे प्रसंग ओढवायचे नाहीत तुमच्यावर.
पण मिपावर सभ्य भाषा वापरत जा असे आम्हाला सांगण्यात आल्याने सध्या 'अभ्यास वाढवा ' ईतकेच म्हणतो.सुज्ञांचे सुज्ञ सल्ले मी तरी ऐकतो ब्वॉ, नाहीतर उगाच गावगुंडांच्या यादीत नाव जाते म्हणे. असो.
In reply to मग कळत नाही तर कशाला मध्ये by Nile
In reply to नाक खुपसावे by सुहास..
त्याबद्दल धन्यवाद , किमान या निमित्ताने खेद व्यक्त करायला शिकलात तरीतुम्हाला आभार मानायला शिकण्याची संधी सुद्धा मिळाली याबद्दल आनंद वाटला.
इथे चुकुन 'गावगुंडांच्या यादीत'' एवजी , **** च्या गुडबुकात असे म्हणायचे होते की काय असे वाटुन गेले आहेतुम्हाला कदाचित त्याची सुद्धा गरज भासु शकते, तेव्हा आपल्या जाणिव, समजेनुसार निर्णय घ्या. तरी कठिण वाटले तर फुले, कर्वे किंवा गॅलिलीओच्या पंगतीत बसणारे कोणी तुमच्य ओळखीत असेल तर त्यांचा सल्ला घेउन पहा. तुम्हाला शुभेच्छा.
In reply to त्याबद्दल धन्यवाद , किमान या by Nile
In reply to संतोषी ! by सुहास..
आपल्याला आंनदित रहायला शिकायला मिळाले याबद्दल आम्हाला संतोष झाला.अभ्यास कमी पडतोय.
आपल्या बहुमुल्य सल्ल्याबद्दल धन्यवाद (खर तर काही विशेषगरज नव्हती मला त्याची .)खरेच असेल तर अजुन आनंद वाटला, अन्यथा शुभेच्छा आहेतच.
कसल्या रे बाबा ?अभ्यास वाढल्यावर कळेलच.
आमच्या ओळखीत बरेच आहेत आम्ही कोणाचा सल्ला घ्यायचा हे आमचे आम्ही ठरवितो आणि त्यानुसार आचरण करतो. एखाद्या ला आंधळ्यासारख फॉलो करत, चमचेगिरी करित नाहीतुमच्या बद्दलची अवांतर माहिती चांगली आहे पण विचारली नव्हती. असो. इथुन पुढे अवांतराला प्रतिसाद द्यायचा नाही असे ठरवले आहे. आणि हो, असे जर आम्ही म्हणले, मग सहीत का असेना, तर ते पाळतो बरंका. असो. पुन्हा शुभेच्छा.
In reply to आपल्याला आंनदित रहायला by Nile
In reply to एव्हढ्या दिवसानंतर परत वर येऊनही एक्कावन्न प्रतिसाद झाले.... by प्रसन्न केसकर
In reply to +१ by गणपा
In reply to दादा... by प्रसन्न केसकर
बाय द वे तो खादाडपणामुळे महागाईत वाढ वगैरेवरचा धागा वाचुन एकदम जाणवले महागाई वाढण्यात तुझा सिंहाचा वाटा आहे.=)) म्हनुनश्यान किचनला टाळं ठोकुन गप गुमान बसलोय नव्ह कवाधरनं. ;)
In reply to बाय द वे तो खादाडपणामुळे by गणपा
In reply to एव्हढ्या दिवसानंतर परत वर येऊनही एक्कावन्न प्रतिसाद झाले.... by प्रसन्न केसकर
In reply to सहमत आहे.. by llपुण्याचे पेशवेll
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
आबोबोबोबो