(अवांतर)
लेखनविषय:
काव्यरस
पेशव्यांच्या विडंबनाची कीर्ती पाहून अर्थातच मत्सर निर्माण झाला.
अवांतराने धागा भरला
चांदण्या मात्र गायबल्या
वैतागाने धुसफुसणारा
नवा मिपाकर मी पाहिला
घसरले बोल गप्पांवर
कैच्याकै कंपू बरळला
थांबले मिपा पळभर
पाहता लेखकू कोमेजला
"जियो जियो" प्रतिसादावर
सहमतीचा नाद गुंजला
वेड्यांचा हा बाजार पाहून
मालक मात्र हिरमुसला
"ठेवा गप्पा खरडींपुरत्या
व्यनिची सोय केली कशाला?
जायचे तर खुशाल जावे
कोल्हापूरच्या प्रसिद्ध चपला!"
वाचने
4340
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
वास्तवदर्शी
In reply to वास्तवदर्शी by विकास
भयानक
In reply to भयानक by ३_१४ विक्षिप्त अदिती
तै SSSSSSS भारी
ह्म्म.....काय
अहाहा
वा वा!
In reply to वा वा! by Nile
सतत तापवून
In reply to सतत तापवून by घाटावरचे भट
+१ अगदी अगदी!!
In reply to +१ अगदी अगदी!! by चतुरंग
सहमत सहमत
In reply to सहमत सहमत by llपुण्याचे पेशवेll
+
In reply to वा वा! by Nile
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to सहमत by नंदन
--- यालाच
मस्त
हायला...
हा हा हा
In reply to हा हा हा by गणपा
गणपा
वाह!
In reply to वाह! by सहज
+१
जायचे तर
.............................
भयानक...
सॉल्लिड