Skip to main content

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (वाविप्र)

लेखक सरपंच यांनी गुरुवार, 13/09/2007 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार,
मिसळपाव वर नव्याने दाखल झालेल्या लोकांना काही गोष्टी करण्यासाठी जरा अडचण जाणवते तसेच नवीन सुविधा देऊ केल्यास त्याची ओळख सुध्दा करून देता यावी या हेतूने हे सदर सुरू करित आहोत. संकेतस्थळावर कुठलीही गोष्ट कशी करावी या विषयी चर्चा सुरू करण्या आधी कृपया येथे बघुन
घ्यावे की तो प्रश्न आधीच कुणी विचारलेला तर नाहिये ना  ?
 

वाचने 12114
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया