योगक्षेमं वहाम्यहम्..खरा अर्थ.
योगक्षेमं वहाम्यहम्..खरा अर्थ.
काही दिवसापूर्वी मी भगवदगीतेमधील कर्मण्ये वाधिकारस्ते ..या दुसऱ्या अध्याया मधील श्लोकाबद्दल हा श्लोकाचा कसा विपर्यास होत गेला या बद्दल लिहिले होते. आता नवव्या अध्यायामधील एक श्लोकाचा विचार करू. हा सुद्धा एक विपर्यास झालेला श्लोक आहे.किवा आपण असे म्हणू शकतो कि अनेक लोकांनी आपल्या आळशीपणा किवा नाकर्तेपणा याचे समर्थन करण्यासाठी या श्लोकाचा आधार घेतला आहे.
१.० मूळ श्लोक आणि त्याचा अर्थ.
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ ९-२२ ॥
भावार्थ.
सुटकेस २
सुटकेस १
गारठा चांगलाच झोंबत होता. आणि हायवेला मोठमोठाल्या ट्रॅव्हल्स सुसाट धावत होत्या. वळणाच्या अलिकडेच एक पेट्रोलपंप आहे. तिथे मी जरावेळ थांबलो. आणि कानोसा घेऊ लागलो. तशी फारशी हालचाल दिसत नव्हती. पण एकदोन लक्झरी कार त्या पुलाजवळच ऊभ्या होत्या. मी बाईक हळूहळू पुढे नेऊन त्या कारच्या पाठिमागे ऊभी केली. आणि लघुशंकेचा बहाना करून ओढ्याकडे चाललो.
"अबे साले दिखता नही क्या, निचे आदमी है" कारच्या पुढे दोघे ऊभे होते. त्यातला एकजण म्हणाला. तसे दिसायला ते प्रतिष्ठित होते.
"ओह. सॉरी.
श श क : प्रतिसाद
लॉकडाऊनमुळे कधी नव्हे ते तिने पहिल्यांदा शतशब्दकथा स्पर्धेत भाग घेतला होता
उत्साहाने २ कथा पाठवून रोज लहान मुलासारखे संकेतस्थळ उघडून प्रतिसादांची वाट बघायला लागली पण काहीच प्रतिसाद नसल्यमुळे खट्टू व्हायची
अशातच स्पर्धेची मुदत संपली,विजेते पण घोषित झाले आपण नसणार हे माहिती होतेच
'जाऊदे पहिलाच प्रयत्न होता,स्वान्त सुखाय लिहिले होते असेच गम्मत म्हणून' हिरमुसलेल्या मनाची समजूत घालून ती विसरून गेली आणि रोजच्या रहाटगाडग्यात मग्न झाली
पंधरवड्याने मेल बॉक्स बघताना उडालीच टुणकन खुर्चीतून ----------------
"आपली संकेतस्थळावर --------------- हि शतशब्दकथा वाचली कथ
[शशक] अॅन फ्रँकच्या डायरीतील एक पान २०२०
आज आम्हाला कळतं आहे की त्यांना तेव्हा काय वाटत असेल.
त्यांच्यावरही अशीच जिवाच्या भीतीने घरांमध्ये लपून बसण्याची वेळ आली होती. "आपलाही नंबर कधीही येऊ शकतो ..." हा फार भयंकर विचार आहे. कोणामार्फत ते आपल्यापर्यंत पोहोचतील काही सांगू शकत नाही. बाहेरून दिसताना सगळे चांगलेच दिसतात ... पण कोण 'आतून' त्यांचे झाले असतील ते कसं सांगावं.
सततचं मानसिक दडपण की आपली एक चूक, निष्काळजीपणा ... आपल्या संपूर्ण कुटुंबाचा जीव धोक्यात घालेल.
तेव्हा काही जण शत्रूच्या पकडी बाहेर निसटले आणि वाचले ...
प्राजक्ताची फुले
हळूवार वेच ती
प्राजक्ताची फुले
रानपाखरे वेलीवरती
घेती तेथे झुले.
मधुर गोजिरी होते किलबिल.
तुझ येण्याची देती चाहूल.
प्राजक्त ही मग बहरून येतो
शुभ्र फुलांची रास घालीतो
केस मोकळे शुर्भ वसने
पायावर ते अलगत बसणे
फुल फुलाशी घेते वेचून
असेच मजला वाटे पाहून
चोरुन घेई गंध नेटका
अंगणी वाहे वारा अवखळ
प्राजक्ताचा गंध सुगंधी
की आसे तो तुझाच दरवळ
अए खुदा, अए परवरदिगार
अमेरिकेने इराणच्या आर्थिक नाड्या आवळल्यापासून इराणमधल्या लोकांना मोहम्मद रफीच्या एका गाण्याची वेळोवेळी आठवण येत असावी ज्यात "परवरदिगार"ने किती तऱ्हेतऱ्हेच्या संकटांतून भक्तांना वाचवले याचे वर्णन आहे (https://www.youtube.com/watch?v=Rad2gbRFY8w ).
अमेरिकेच्या प्रोत्साहनाने सुरू झालेल्या (आणि चालू असलेल्या) "जागतिक आर्थिक बहिष्कारामुळे" इराणमधील लोकांवर फक्त हे गाणे गातच जगण्याची वेळ आली होती.
खूप झालं देवा आता....
खूप झालं देवा आता, काहीतरी चमत्कार कर..
नाहीच जमलं काही तर, तुझं अस्तित्व अमान्य कर..
किड्या मुंग्यांसारखी देवा, माणसं मरत आहेत..
तुला कसं कळणार म्हणा, तुझी तर देवळच बंद आहेत..
माहितीय का देवा तुला, अख्ख जग इथं थांबलय..
सगळे जिवंत आहोत, कारण फक्त मरण पुढं लांबलय..
धावणारी माणसं सगळी, आज घरातच कोंडलीत..
मंदिरही सुनी तुझी, सगळी फुलं सुकी पडलीत..
शेवटी म्हटलं देवा, कुठूनतरी ये पुन्हा गाभाऱ्यात तुझ्या..
तेवढ्यात आला चमत्कारिक आवाज हळूच कानात माझ्या..
चक्क देवच कुठूनतरी , जणू माझ्याशीच बोलत होता..
शब्द त्याचे होते की, स्वप्नात भास मला होत होता..
देव म्हटला... बेटा.....
लेपाक्षी -हम्पी व परत ... भाग चौथा
भाग 1
भाग 2
भाग 3
भाग 3 वरून पुढे
सकाळी उठलो. आज तुन्गभद्रेच्या पलिकडे नावेने जायचे व स्कूटर भाड्याने घेऊन विरूपापुरागड्डी बेटाला भेट द्यायची ,सानापूर तलाव, जुना हम्प्पी व्हायडक्ट सारखा ब्रीज करीत ,हनुमान हळ्ळी , पम्पा सरोवर व अन्जनेय पर्वत असा भरगच्च बेत मनात आखला होता. नाश्ट्याला पुरी भाजी चा आस्वाद घेऊन मी १३ वर्शापूर्वी जिथे राहिले होतो त्या " अर्चना गेस्ट " हाउस च्या आन्टीना भेट दिली.
सुटकेस
टपरीवर सिगारेट घेतली तेव्हा बॉसचे शब्द कानात घुमत होतो. आपण फक्त गाढवासारखे काम करतो. असे तो म्हणाला. 'आपण' म्हणजे त्यात तो ही आलाच की. सिगारेटचा कश घेत मी तो विचारच डोक्यातून काढून टाकला. विक्या म्हणतो खरं आहे. आपल्याला फक्त शिव्या खाण्याचे पैसे भेटतात. जो नम्रपणे ऐकून घेईल त्याची पगारवाढ नक्की.
सिगारेट संपवून मी गाडीला किक मारली. तेवढ्यात विक्याचा फोन आला.
"अरे ऐकना जगदीश, बॉसला घेतला होता मगाशी केबिनमध्ये"
"पुन्हा एकदा?"
"हो, बेकार ठासलीय त्याची... तिन्ही डायरेक्टरनी.."
"काय ग्रेट न्यूज आहे यार.. हाहा.."
"पण बॉस जाम भडलकलाय, ऊद्या आपल्या टीमचं काही खरं नाही.. जरा जपून.."
"ठिक आहे.
मिसळपाव