३) हौझिंग सोसाइटी अकाउंट्स
*** *** *** *** ***
कंजूस
यांचे सर्व लेखन इथे पाहा
*** *** *** *** ***
(३) अकाउंट्स (सोसायटी )
मागील (२) अकाउंट्स कसे लिहावेत ( अकाउंट बुक्स आणि एन्ट्रीज ) भागात आपण कॅश बुक, लेजर बुक आणि त्यातले अकाउंट याबद्दल माहिती करून घेतली. यासाठी जे छोटेसे उदाहरण घेतले होते ते अकाउंटींगची पूर्ण ओळख देण्यास पुरेसे नव्हते. आलेले पैसे -केलेला खर्च-उरलेली शिल्लक याचा ताळा केल्यावर काम संपले होते.
मिसळपाव