Skip to main content

ज्या (sine - sin) आणि कोज्या (cosine - cos)

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी बुधवार, 28/03/2018 03:32 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यापैकी बहुतेकांना त्रिकोणमितीमधील - Trigonometry - ज्या (sine - sin) आणि कोज्या (cosine - cos) ह्या दोन मूलभूत गुणोत्तरांची तोंडओळख तरी असतेच. ह्या गुणोत्तरांचा जगातील पहिलावहिला अभ्यास भारतीय गणिती आर्यभट (जन्म इ.स. ४७६) केला होता अणि इतकेच नाही तर त्यांसाठी त्याने योजिलेल्या ’ज्या’ आणि ’कोटिज्या’ ह्या संज्ञाहि sin आणि cos ह्या रूपाने जागतिक गणितशास्त्रामध्ये चिरस्थायी झाल्या आहेत.

उत्तर

लेखक अनाहूत यांनी मंगळवार, 27/03/2018 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या सोबत अस का होतय याच उत्तर त्याला काही केल्या मिळत नव्हत . आपण तर सगळ्यांसोबत चांगलच वागतो पण लोक आपल्याशी अस का वागतात ? नेहमीच आपल्याला गृहीत धरल जात . आपल्या मताचा , मनाचा कुणाला विचारच नसतो . आपली आठवण फक्त त्यांना गरज असेल तेव्हाच येते . अशावेळी हे सगळ्यात आधी आपल्यालाच विचारतात , पण जेव्हा त्यांची गरज संपते तेव्हा त्यांना आपली आठवणही येत नाही . तेव्हा त्यांना त्यांचे मित्र असतात . छे कुणाला मदत करावी की नाही . आयुष्यातही असच होतय सतत आपल्याला डावलल जात . त्याला त्याच्या चांगूलपणाची चीड आली होती .

शेव राईस

लेखक प्रिया१ यांनी मंगळवार, 27/03/2018 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
खूप टेस्टी आणि पचायलाही सोपी अशी रेसिपी आहे. तर बघूया ह्याची हि कशी करायची... साहित्य: १. तांदळाचे पीठ (शक्यतो सुवासिक तांदूळ पीठ घेतले तर छान जसे बासमती तांदळाचे) - ३ वाट्या २. ओला नारळ खवलेला - साधारण १ वाटी (हे प्रमाण तांदळाच्या प्रमाणामध्ये घेतले आहे, जसे २ वाट्या तांदूळ पीठास १ वाटी पूर्ण भरलेला नारळ, तुम्ही आवडीनुसार कमी जास्ती करू शकता, जास्ती घेतला तर चव पण सुरेख येते) ३. कोथिंबीर चिरून - भरपूर ४. कडीपत्त्याची पाने - १०-१२ ५. मोहरी - फोडणीपुरते ६. हिंग ७. मीठ - चवीनुसार ८. साखर - चवीनुसार ९. एका लिंबाचा रस १०.

"लग्नातल्या फोटोंच्या गंमती जंमती"

लेखक फुटूवाला यांनी सोमवार, 26/03/2018 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल लग्नातले विधी हे फोटोव्हिडीओ मध्ये दिसले पाहिजे म्हणुनच केले जात असल्याचे पाहायला मिळतय. हात देवघरासमोर जोडतात पण पाहतात फोटोग्राफरकडे ते ठीकय पण व्हिडीओकडेही तसेच. या निमीत्त मी लग्नाची जी फोटोशुट केलेली आहेत त्याचे काही किस्से मि.पा.