बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) २: पुणे ते सातारा (१०५ किमी)
बघता मानस होते दंग २: पुणे ते सातारा (१०५ किमी)
बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) १: प्रस्तावना
७ सप्टेंबरची सकाळ. आज ह्या प्रवासाचा पहिला मुख्य टप्पा आहे. आज शंभर किलोमीटरपेक्षा जास्त सायकल चालवायची आहे. सकाळी उजाडता उजाडता निघालो. आज लगेचच कात्रज घाट किंवा कात्रज बोगद्याचा चढ लागेल. ह्या रूटवर आधीही गेलो आहे, त्यामुळे काहीच अडचण नाही. पुण्यात धायरीतून निघाल्यानंतर लवकरच कात्रज बोगद्याच्या आधीचा चढ सुरू झाला. सायकलमध्ये ब्लिंकर ऑन केलं.
मिसळपाव
रफाल करार
पार्श्वभूमी
रफाल करारा बाबत बऱ्याच लोकांनी लिहिले आहे व त्याच्या बद्दल बरेच बोलले जात आहे. काँग्रेसने त्याला भ्रष्टाचाराचा करार असे म्हणत बोफर्सच्या रांगेत बसवण्याचा प्रयत्न चालू केला आहे. संरक्षण खरेदी ही नेहमीच महागाची असते. ह्याचे कारण संरक्षणात वापरली जाणारी वेगवेगळी साधने, दारुगोळा, तोफा, विमाने इत्यादीचे तंत्रज्ञान हे अग्रणी असते व ते मिळायला अवघड.