ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी
जानेवारी ०५ - परमहंस योगानंद यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने..
तीन वर्षांपूर्वी मी लॉस अँजेल्स ला शिफ्ट झालो. हळू हळू माझी इथे असणाऱ्या योगानंद परमहंसांच्या self realization fellowship आणि क्रिया योगाची ओळख झाली.
https://www.quora.com/Which-famous-people-got-inspired-by-the-book-Auto…
https://yogananda.org/
कोलकात्याचे परमहंस योगानंद जवळपास १०० वर्षांपूर्वी लॉस एंजेलिस ला आले.
मिसळपाव
शेख अहमद झाकी यामिनी
या पुस्तकाच्या २००९ पासून २०२३ पर्यंत, सतरा आवृत्ती निघाल्या आहेत. गाथा इराणी' या पुस्तकानंतर आखाती देशांबद्दल एक कुतूहल निर्माण झालेच आहे.