अर्थक्षेत्र : टेक्निकल अॅनालीसीस : भाग - ४ (मुलभूत घटक)
अर्थक्षेत्र : टेक्निकल अनालिसिस : भाग - ० - भाग - १ - भाग - २ - भाग - ३ - माझे लेखन
मागील लेखात कलनिर्मिती (Trend Formation) कशी होते?
आज्जीचा तो देवघरातल्या घंटेसारखा किणकिणणारा किनरा आवाज .वेखंडाच्या मिरमिरीत वास , आज्जीचा थोपटणारा मऊसूत हात आणि आज्जीच्या जुन्या साडीच्या गोधडीची ऊब , पावसाळी कुंद गार हवा , झोप कधी लागायची ते समजायचेही नाही .जाग आली की अगोदर जाणवायचा तो अंगावरच्या दाट गोधडीचा मऊसूत स्पर्ष. आज्जीच्या हाताइतकाच मऊसुत . कुठेतरी असलेल्या फटीतून आत शिरून कानाला जाणवणारी ती ओलसर थंड झुळुक. गोधडी अंगावर अधीकच लपेटून घ्यायचो. चार पाच वाजलेले असायचे तरीही अंधार दाटलेला असायचा.