Skip to main content

मार्तंड जोशी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 05/06/2019 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
मार्तंड जोशी हे एक विद्वान ज्योतिषी होते. एका गावाहून दुसर्‍या गावाला जाताना एकदा त्यांना, त्या काळी एका अंत्यज समजल्या जाणार्‍याच्या झोपडीत आसरा घ्यावा लागला. घरात एक म्हातारी आणि तिची मुलगी राहत असे. आपण घरी वेळेवर पोहोचू शकत नाही या विचाराने जोशी अस्वस्थ होते. म्हातारीने कारण विचारले. त्यांनी सांगितले की आजच्या दिवशी ज्या स्त्रीची गर्भधारणा होईल तिला होणारा पुत्र हा मोठा ज्योतिषी होणार आहे; मी जंगलात अडकल्यामुळे ही सुवर्णसंधी हुकणार आहे. म्हातारीने त्यांना आपल्या मुलीबरोबर रात्र घालवायची परवानगी दिली. मार्तंड जोशी यांना त्या अंत्यज मुलीपासून पुत्र न होता कन्या झाल्याने जोशी फार उदास झाले.

सांग ना,सख्या

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 05/06/2019 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
मोकळ्या कुंतलात माळतोस स्वप्नांची सुमने.. सांग ना,सख्या कुठुन आणतोस ती सुमने? * निद्रेत अनावृत देहावर कसा माळतोस तो चंद्र्मा सांग ना? जागेपणी कशी उमटते नखक्षतांची रांगोळी? * अरे धसमुसळ्या..मीठीत घेत चुरगाळतोस देह माझा सांग ना..उरात कसे भरतोस? ते टिपुर चांदणे * मिलनाची अधीर ती रात्र सावळी .कळी कोवळी सांग ना.कशी काचते.मधुघटानी भरलेली चोळी???

सांग ना,सख्या

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 05/06/2019 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
मोकळ्या कुंतलात माळतोस स्वप्नांची सुमने.. सांग ना,सख्या कुठुन आणतोस ती सुमने? * निद्रेत अनावृत देहावर कसा माळतोस तो चंद्र्मा सांग ना? जागेपणी कशी उमटते नखक्षतांची रांगोळी? * अरे धसमुसळ्या..मीठीत घेत चुरगाळतोस देह माझा सांग ना..उरात कसे भरतोस? ते टिपुर चांदणे * मिलनाची अधीर ती रात्र सावळी .कळी कोवळी सांग ना.कशी काचते.मधुघटानी भरलेली चोळी???

इंटरनॅशनल ट्रॅव्हल साठी एखादी चांगली टुरिस्ट कंपनी सुचवा ....

लेखक प्रिया१ यांनी बुधवार, 05/06/2019 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्या मिपाकरांना नमस्कार .... मी पुण्यात राहते ... पुढील एक वर्षभरात माझ्या फॅमिली आणि relatives बरोबर परदेशी फिरायला जायचा विचार आहे ... आमचा ९-१० जणांचा ग्रुप असेल ...ह्या यादीमध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, Singapore , Thiland , मलेशिया, बाली ह्यापैकी एक देश निवडून प्रवास करायचा विचार आहे ...USA ला एकटीने प्रवास मी केला आहे पण टुरिस्ट म्हणून नाही ... मध्यंतरीच्या काळात वीणा वर्ल्ड आणि केसरी बद्दल चौकशी केली होती ... दोन्ही टूर कंपनी बद्दल चांगली आणि वाईट अशी दोन्ही मत आहेत ... अर्थात ती तशी असणार हे हि मान्य ...

आई - ३

लेखक दिनेश५७ यांनी मंगळवार, 04/06/2019 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
एक मनस्वी वादक होता. आत्मानंदी! कलेचा उपासक. रोज सकाळी उठून वाद्य खांद्यावर घेऊन गावाबाहेर दूरच्या डोंगरावरच्या एका कड्याच्या काठी बसायचा, आणि कलासाधनेत मग्न व्हायचा. डोंगरातला वाराही त्या तालावर फेर धरायचा, पक्षी सम साधत गाऊ लागायचे, सारे भवताल सचेतन होऊन जायचे. या वादकाला त्याचा पत्ताही नसायचा. त्याची जादूई बोटं त्या वाद्यावर थिरकत स्वर्गीय नादनिर्मितीत मग्न असायची... अशा समाधीस्थितीत बराच वेळ जायचा. सूर्य डोंगराआड कलू लागला की पक्षी भानावर यायचे आणि नाखुशीनेच घरट्याची वाट धरायचे. वाराही मलूल होऊन शांत डुलकी घ्यायचा, आणि कधीतरी हा वादक भानावर यायचा... वाद्य नीट गुंडाळून उठून वाट धरायचा. ...

मनात आले म्हणून

लेखक सर टोबी यांनी मंगळवार, 04/06/2019 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज काही प्रवासाशी संबंधित वाचण्यात आले आणि वाटले कि आपणही काही आठवणी लिहाव्यात. प्रवास म्हटलं कि बऱ्याच वेळेला मुंबईतील लोकांची आठवण आल्या शिवाय राहत नाही. जवळपास दररोजच नोकरीनिमित्त आणि सुटी असली तरी खरेदी, नातेवाईकांना भेटणे या निमित्ताने प्रवास करण्याशिवाय मुंबईकरांना पर्याय नसतो. तसे धुळे, जळगाव येथील लोकांनाही बराच प्रवास करावा लागत असावा. पण त्यांच्या प्रवासाचा इतरांनाही त्रास होतो हे कधीकाळी रेल्वेने ज्यांनी त्या मार्गावर प्रवास केला असेल त्यांना चांगलेच ठाऊक असेल. मी पहिल्यांदा मुंबई आलो ती आठवण सुरुवातीला तरी सुखावह नव्हती.

मी पण अमिताभ बनलो असतो भाय

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 04/06/2019 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
मी पण अमिताभ बनलो असतो भाय पण आपल्याला रोलच कधी मिळाला न्हाय " अय साला " करून, डिट्टो करतो हाणामारी स्टाईल आपली बघून येड्या होतात साऱ्या पोरी बिग बी ची ऍक्टिंग म्हणजे खाऊ वाटलं काय उंची सोडली तर बाकी इथं सर्व ठीक हाय मी पण अमिताभ बनलो असतो भाय पण साला तसा रोलंच मिळाला न्हाय शहेनशहा बनुन बाहेर पडलो एका काळ्याभोर रात्री चमकणारा हात बघून लागली भरपूर मागे कुत्री लटपट लटपट धावत होतो जणू अग्निपथावरती जंजीर धरुनी दिवार चढलो मग पडलो तोंडावरती तोंड फुटुनी पार सुजले , आला गळ्यात माझ्या पाय मी पण अमिताभ बनलो असतो भाय पण काय करू , आता पाय गळ्यात आलाय भाय नायतर नक्की बनलो असतो बि

राजा विक्रमादित्य

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 04/06/2019 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
० उज्जैनचे प्रसिद्ध राजा विक्रमादित्य यांच्या भावाचे नाव राजा भर्तृहरी होते. एकेकाळी राजा भर्तृहरी यांना अत्यंत विद्वान, ज्ञानी राजा म्हणून ओळखले जायचे. परंतु दोन पत्नी असूनही ते पिंगला नावाच्या अतिसुंदर राजकन्येवर मोहित झाले. राजाने पिंगलाला तिसरी पत्नी बनवले. पिंगलाच्या रूपरंगावर आसक्त झालेला राजा विलासी झाला. राजा पिंगलाच्या तालावर नाचू लागला होता. याच गोष्टीचा फायदा घेत पिंगला व्यभिचारिणी(चारित्र्यहीन स्त्री) झाली. . ती घोडे सांभाळणार्‍या सेवकाच्या प्रेमात पडली.

व्हॉटसॅपवरची माणसं!!!

लेखक उपयोजक यांनी मंगळवार, 04/06/2019 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
१. *देवघेवकर* - हे समुहाच्या विषयाला धरुन असणारी माहिती देतातही आणि विचारतातही.हे समुहासाठी खरेखुरे उपयुक्त सदस्य असतात. २. *घेणेकर* - हे फक्त आयते प्रश्न विचारायला,स्वत:ची समस्या सोडवायला येतात. *यांच्याकडे समुहाला देण्यासारखं उपयुक्त असं काहीही नसतं.* समुहाचं कस्टमर केअर करण्यात यांचा हात कोणी धरत नाही.समुहात कोणी उत्तर नाही दिलं तर हे समुहातल्याच एखाद्या जाणकाराला 'यांना हवं तेव्हा' फोन कॉल करुन पिडत बसतात.असे हे 'वेताळ' समुहातल्या सदस्यांना विक्रमराजा समजतात. ३. *भानहरपी* - हे आनंदाचं,उत्साहाचं भरतं आलेले असतात.समुहाचं नाव काय,विषय काय?आपण पाठवतो काय?

पुणे मिसळ हॉटेल

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 04/06/2019 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ//पुणे मिसळ हॉटेल..बाहेर पावसाची बुरबुर.. त्याने मस्त मिसळ चापली..चहा घेतला..बिलाचा कागद व बाजुला ठेवलेली छत्री घेवुन तो उठला व समोरच्या इसमाने त्याला हटकले.. माफ करा आपण माधवराव जोशी का? नाहि..मी हेमंत देशपांडे.. ओह्ह..मी माधवराव जोशी जी छत्री आपण घेतली ति माझी असुन त्यावर नाव पण लिहिले आहे.. त्यावर खजील होऊन देशपांडेे म्हणाले..ओह्ह माफ करा..तरी प्रष्ण उरतो माझी छ्रत्री कुठे गेली असावी?... तुम्हि असे करा मनोहर लेले ना विचारा बहुतेक त्यांच्या कडे असावी..मागच्या पावसाळ्यात त्याला दिली होति.... पण आपणास हे सारे कसे माहित???