Skip to main content

कुर्ल्यांचो कालवण

लेखक गौरीबाई गोवेकर नवीन यांनी बुधवार, 17/07/2019 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
चांगला धुंवाधार पाऊस लागला की आठवण येते ती कुर्ल्यांच्या झणझणीत कालवणाची. आम्ही याला कुर्ल्यो म्हणतो कुणी चिंबोऱ्या असे म्हणतात तर शहरी मराठी भाषेत यांना म्हणतात खेकडे. मोठे काळ्या पाठीचे असावेत त्याला चव चांगली असते. लागणारे जिन्नसः सात ते आठ काळ्या पाठीचे कुर्ल्ये (चिंबोऱ्या) तीन मध्यम आकाराचे कांदे, हिंग, हळद, तिखट, मीठ, लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ साधारण सहा सात चमचे , दोन चमचे गरम मसाला, आठ ते दहा लसूण पाकळ्या, चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, पाच सहा हिरव्या मिरच्या. दोन पळ्या तेल. आणि अर्धा खोवलेला नारळ.

देवाघरचे देणे आणि ग्रहणवेळा

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 17/07/2019 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
#टिचभर_गोष्ट देवाघरचे देणे आणि ग्रहणवेळा ती दर शनिवार रविवारी पार्कातल्या एका कोपऱ्यात बसे. हाताशी ए फोर साईझचे कागद, दोनचार पेन्सिली, शार्पनर आणि इरेझर. (इरेझर लागत नसेच.) हौशी जोडपी येत, एकमेकांचे स्केच करून घेत. आईबाप मोठ्या कौतुकाने आपल्या लेकराबाळांची छबी रेखाटून घेत. आरशात पाहून कंटाळलेले कुणी स्वत:ला कागदावर उतरवून घेत. दहा ते पंधरा मिनिटात कोऱ्या कागदावर ती समोरच्याचा नाकनक्शा तंतोतंत रेखाटे. आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमे. त्यांच्या डोळ्यांत आश्चर्य असे, कौतुक असे. घेणारा स्वत:च्याच रूपावर खुश असे. अंधार पडू लागला की ती पैसे मोजी.

निरंजन प्रधान

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 17/07/2019 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
निरंजन प्रधान -वाट अदमासे चाळीस आई लहानपणीच वारली -बाबा मुबई न पा मध्ये finance Department मध्ये नुकतेच वारलेले निरंजन साधारण बुद्धिमत्तेचा -पण खूप देखणा -अभिनयाची आवड -नाटकात काम करायचा पण फारसा चमकला नाही -तरी त्या व्यवसायाशी निगडित कलाकाराशी जवळीक असलेला नाटक या व्यतिरिक्त त्याला अध्यात्म व गूढशक्ती या बद्दल आकर्षण होते दादर ला वडिलोपार्जित flat थोडेफार सेव्हिंग वरचे व्याज नाईट मिळाली तर मिळणारे पैसे यावर जगत होता त्याला छान छाकीचे विलासी जीवन व सुंदर स्त्रिया यांचा सहवास आवडायचा व्यक्तिमत्व रुबाबदार असल्याने अनेक मदनिका त्याला वश असायच्या त्याला फोन आला रमा मामी गेली त्याच्या डो

तात्या..

लेखक प्रमोद पानसे यांनी मंगळवार, 16/07/2019 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
तात्या नगरकराला त्याच्या विक्षिप्तपणामुळे मित्र असे नव्हतेच जास्त..जे होते ते त्याच्याचसारखे आणी त्यांच्याशीही त्याचं जास्त जमायचं नाही. बापाने दिलेल्या घरात त्याच्या सो कॉल्ड स्वकतृत्वावर त्याची आणी त्याच्या कुटुंबाची रोखठोक गुजराण होत होती .कधीही समाजात न मिसळणारा आणी सार्वजनिक कार्यात खुप जबरदस्तीमुळेच कधीतरी गुपचूप वावरणार्या तात्याला तिन गोष्टींची खुप आवड होती . सकाळी पाच साडेपाचला उठुन व्यायामाचा घाम गाळणे,वेळ मिळेल तसे मिळेल त्याचे वाचन करणे आणी संध्याकाळी निवांतपणे एकांतात दारु ढोसणे . सकाळी तब्येत जपण्यासाठी व्यायाम करणारा तात्या बरेचदा संध्याकाळी त्यावर मोजकाच उतारा मात्र खुप आनंद

चित्रपट परीक्षण/रिव्यू : “सुपर ३०” : एक हुकलेला षटकार - स्पॉईलर अलर्ट

लेखक bhagwatblog यांनी मंगळवार, 16/07/2019 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
हा चित्रपट बघताना मला ३ इडियट, चक दे इंडिया आणि इंग्लीश चित्रपट “मिॅरकल” या प्रेरणादायी चित्रपटाची आठवण होते. “मिॅरकल” हा अमेरिकन आईस हॉकी वर आधारित एक सुंदर चित्रपट आहे. एकंदर कथा चांगली आहे. “सुपर ३०” चित्रपटाची कथा सरळ साधी आणि सोपी आहे "शिक्षण सम्राट आणि जाती व्यवस्था विरुद्ध लढाई". पहिला भाग उत्तम झाला आहे. शिक्षणाचा बाजार हा आत्ता पर्यंत बऱ्याच चित्रपटा मध्ये दाखवण्यात आला आहे. भारतातील शिक्षणाचे तीन तेरा कसे वाजले आहेत हे छान रित्या चित्रण करण्यात आले आहे.

श्री शरद पवार _एक आठवण -------------------------------

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 16/07/2019 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
. माझं एम आय डी सी भोसरी मध्ये लघु उद्योग युनिट होते साल नेमके आठवत नाही पण कै विशवनाथ प्र सिंग हे त्या काळात प्रधान मंत्री होते एके दिवशी बातमी आली की सिंग सरकारने लेबर चार्जेस कारणा-या कारखान्या ना पण एक्ससाईज ड्युटी लागू केली आहे हि बातमी समजतात आम्हा उद्योजकांच्या पोटात गोळा उभा राहिला पोस्ट समजण्या साठी लेबर चार्जेस म्हणजे काय ते समजावून घेणे आवश्यक आहे उद्योजकांची २ प्रकारात वर्गवारी होते १- म्यानुफ्याक्चरर म्हणजे स्वताचे प्रोडक्त्त असणारे म्यानुफ्याक्चरर कडे स्वताचे प्रोडक्त्त असते त

पागोळी वाचवा अभियान

लेखक सुनिल प्रसादे यांनी मंगळवार, 16/07/2019 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
"जमीन पुनर्भरण केंद्र" - विडिओ - https://www.facebook.com/profile.php?id=100001449118448 स्थळ - गजानन महाराज नगर, मु. गिम्हवणे, ता. दापोली, जि. रत्नागिरी - 415 712. दिनांक - 28 जून 2019 छपराचे क्षेत्र - 1500 चौ. फू. खड्डयाचा आकार - 4 फूट लांब × 3 फूट रुंद × 3.5 फूट खोल जमिनीत पाणी जिरण्याचे प्रमाण - पाच लाख पंचवीस हजार लिटर. पाहूया कसे ते - संपूर्ण वर्षाऋतुमध्ये कोकणात पडणारा एकूण पाऊस - 350 सें. मी. त्या हिशोबाने 1500 चौ. फू.

Rolls Royce

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 16/07/2019 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
.. ज्या प्रमाणे एखादी लोकप्रिय व्यक्ती "लिजंड" बनते व तिच्या भोवती आख्यायिका चे वलय उभे राहते तिच गोष्ट "रोल्स रॉयस" कार संबंधी आहे..अतिशय उच्च दर्ज्याचे तंत्रज्ञान वापरुन अमीर लोका साठी ह्या विलासी गाड्या बनवल्या जातात.. ७२-७३ च्या सुमारास मी इंग्लडला थॉमस मर्सर कंपनीत एयर गेजेस चे तंत्रज्ञान शिकण्या साठी गेलो होतो. ज्या परिवारात माझी राहण्याची सोय केली होती त्या मालकीनं बाईंचे (कै) यजमान ह्या कंपनीत काम करत असत. गप्पा मारताना त्या म्हणाल्या ..प्रत्येक

Rolls Royce

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 16/07/2019 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
.. ज्या प्रमाणे एखादी लोकप्रिय व्यक्ती "लिजंड" बनते व तिच्या भोवती आख्यायिका चे वलय उभे राहते तिच गोष्ट "रोल्स रॉयस" कार संबंधी आहे..अतिशय उच्च दर्ज्याचे तंत्रज्ञान वापरुन अमीर लोका साठी ह्या विलासी गाड्या बनवल्या जातात.. ७२-७३ च्या सुमारास मी इंग्लडला थॉमस मर्सर कंपनीत एयर गेजेस चे तंत्रज्ञान शिकण्या साठी गेलो होतो. ज्या परिवारात माझी राहण्याची सोय केली होती त्या मालकीनं बाईंचे (कै) यजमान ह्या कंपनीत काम करत असत. गप्पा मारताना त्या म्हणाल्या ..प्रत्येक

रगडा पॅटीस by Namrata's CookBook :१०

लेखक Namokar यांनी मंगळवार, 16/07/2019 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारा वेळ: १ तास लागणारे जिन्नस: पांढरे वटाणे उकडलेले बटाटे पोहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो/ टोमॅटो प्युरी आलं+लसून पेस्ट चिंचेचा कोळ चाट मसाला गरम मसाला हळद लाल तिखट कोथिंबीर तेल मीठ क्रमवार पाककृती: १. पांढरा वटाणा साधारण ८ तास भिजत ठेवा २. बटाटे उकडून घ्या ( २ शिट्ट्या) ३. आता वटाणे कूकरमध्ये घेउन हळद , चवीनुसार मीठ घालून एकत्र करुन घ्या आणि २ - ३ शिट्ट्या करुन घ्या ४.