दिव्यांची कहाणी
(परवा दिव्यांची अवस झाली. खरंतर त्याच दिवशी इथे ही कथा पोस्ट करायची होती, पण जमले नाही. नवी पारंपरिक कथा रचण्याचे धाडस केले आहे. :) )
ऐका दीपांनो तुमची कहाणी.
कैलासावर सदाशिव बसले होते. तिकडून पार्वती आली. ती नाराज दिसत होती. शंकराने कारण विचारले. तशी ती म्हणाली, ‘माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी?’
‘काय झाले?’
‘उजेड नाही. प्रकाश नाही. बघेन तिकडे अंधुक अंधुक. चेंडू कुठे गेला दिसत नाही. माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी? या कैलासावर सगळा कसा अंधार अंधार!’
सदाशिवाने सूर्याला बोलावले. सूर्य आला. कैलासाच्या आडच थांबला. कैलासपतीने विचारले, ‘उजेड नाही. प्रकाश नाही.
मिसळपाव
लागणारा वेळ:
२ तास
लागणारे जिन्नस:
२ किवी
१/२ वाटी साखर
१/२ वाटी मिल्क पावडर
१ वाटी काजू (जाडसर बारीक करून घ्या)
सुक्या खोबऱ्याचा किस
तुप
खाण्याचा हिरवा रंग
क्रमवार पाककृती:
१. किवीची साल काढून घ्या
२. किवीचे छोटे तुकडे करुन मिक्सर करुन घ्या
३.