मिश्र पीठांची डाळबाटी
नाही नाही फुलाला नैवैद्य नाही दाखवला हा पदार्थ मी मुलीला डब्यात (टिफीन) देण्यासाठी खास करून झटपट बनवले.
हा पदार्थ गव्हाचे पीठ, रवा, ज्वारीचे पीठ आणि बेसन यांच्यापासून मळून वाफवून आणि तळून बनवला आहे.
नाही नाही फुलाला नैवैद्य नाही दाखवला हा पदार्थ मी मुलीला डब्यात (टिफीन) देण्यासाठी खास करून झटपट बनवले.
हा पदार्थ गव्हाचे पीठ, रवा, ज्वारीचे पीठ आणि बेसन यांच्यापासून मळून वाफवून आणि तळून बनवला आहे.
(वरील फोटोतील प्रा० अरूणकुमारांची आठवण... फोटो परत टाकल्याबद्दल क्षमस्व)
प्रा० अरूणकुमारांनी मला त्यांच्याकडच्या प्रोजेक्टवर घेतल्यामुळे मला खूप भारी वाटत असे. ते आय०आय०टी०मध्ये अतिशय लहान वयात म्हणजे ऐन तिशीत पूर्ण प्रोफेसर म्हणून रूजू झाले होते. ज्यांना बर्कलेचे विद्वान ही काय चीज असते हे माहित नाही त्यांना सध्या पर्प्लेक्सीटीच्या अरविंद श्रीनिवासनचे उदाहरण अत्यंत उत्तम आहे.इंद्रायणी काठी सुंदर कुंडमळा
वैष्णवांचा मेळा दाटतो इथे....
पावसाची झडी इंद्रायणी दुथडी
वैष्णवांची दाटी इंद्रायणीकाठी......
एकच तो सांधा वैष्णवांचा वांधा
आड्याल पड्याल कसे जावे....
विकांती आकांत एक्याजागी दाटला
सहावेना भार वैष्णवांचा....
शेल्फ्या,तूनळ्यांची उडाली एकच घाई
पायपोस कुणाचा कुणाच्या पायी?....
थरारला सांधा पेकाट मोडले
वैष्णव अवघे सांडले,इंद्रायणी
भितोत्सवे आता उठला कल्लोळ
उडाला गोंधळ भावीकांचा...