श्रीगणेश लेखमाला २०२० - आठवणी मिपाकर्सच्या
श्रीगणेश लेखमाला २०२० - पेशंट एच एम
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन
श्रीगणेश लेखमाला २०२० - Maroon Color
श्रीगणेश लेखमाला २०२० - अण्णासाहेब
श्रीगणेश लेखमाला २०२० - पडद्यावरचे चित्रपट
श्रीगणेश लेखमाला २०२० - आठवणीतला सापमार गरुड
Soap Opera
जमेल तसे जास्तीत जास्त स्वत:ला विकायला शीक
दळभद्री असल्या तरी मालिका तू पहायला शीक
सगळ्या मालिका सारख्या
त्यात दळली फक्त कणी
पाझरती सा-या वाहिन्या
जसे गटारातील पाणी
निर्बुद्धपणा कळसाला
सारे कैकयीचे वंशज
कमरेचे अजून कमरेला
तेही सुटेल लवकरच
रोज त्याच घाणीमध्ये डुकरासारखं लोळायला शीक
दळभद्री असल्या तरी मालिका तू पहायला शीक
पेराल तेच उगवते
पहाल तेच निपजते
तणासारखे वाढते
TRP वर फोफावते
पडद्यावर जे दिसेल ते
सुख देवो मनाला
अभिरुची सोडून दे
डोकं बांध गुडघ्याला
भरलं ताट टाकून कच-यावर पोट भरायला शीक
दळभद्री असल्या तरी मालिका तू पहायला शीक
पुरुषांना साड्या नेसवून
पाचकळ विनोद करूया
पडद्यामागून जोरदा
Food - Kitchen Affairs - २. शिरा
उशिरा का होईना, आमचा किचन मध्ये एकदाचा प्रवेश झाला. लग्नानंतर बायकोला, मी आधी स्वयपाक करत होतो असे सांगण्याची risk घेतली होती खरी, पण १-२ दा चहाच (ऑफकोर्स ती करते त्या पेक्षा भारीच) काय तो मी तिला करुन दिला बाकी किचन मध्ये मी शक्यतो कधी लुडबुडलो नाहीच.
तशी बायकांपेक्षा पुरुषांच्या हाताला चव जास्त असते, असे माझे ठाम मत आहे.
असे का ? हे मी माझाच विचार करत असताना लक्षात आले की, पुरुष हे कुठलीही गोष्ट करताना त्यातल्या वस्तु /जिन्नस मनसोक्त टाकतात, त्यात कंजूस पणा नसतो.. शिवाय त्यांचे लक्ष कदाचीत सासु सुनेच्या टीव्ही सिरिअल कडे नसते हे कारण पण असु शकते. शिवाय आज तू हे बनवले होते का?
मिसळपाव