हिंदी, काका कालेलकर आणि ३ वर्षे
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या तोंडावर मराठी-हिंदी वाद रंगवत खळ-खट्याक नाट्य चालु असल्याचे बातम्यांच्या हेडलाईन्स मधून दिसते. त्या बातम्या असोत का मिपावरील संबंधीत धागा असो मी उघडण्याचे कष्ट यावेळी अद्याप तरी घेतले नाहीत. चार सहा नगरसेवकांना निवडून आणण्या पलिकडे अशा चहाच्या पेल्यातल्या वादळा पलिकडे मराठी लोकांमध्ये गांभीर्य किती आणि तोंड देखले पणा किती ह्या बद्दल कमी बोलावे तेवढेच बरे. असो.
असो माझं टोपणनाव माहितगार, योग्य वेळी योग्य माहिती उपलब्ध करण्याचा प्रयास करावा हे माझे काम.
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला - Chocolate Cha Bangla | Marathi Rhymes & Balgeet ए० आय० ने बनवलेले दुसरे पूर्ण मराठी गाणे
नोंद
जुना धागा संपादक मंडळाने क्रुपया उडवावा,त्यातले दुवे बदलले गेले आहे
मित्रानो
दुसरे पूर्ण गाणे
mfa व्हर्जन ज्यात फक्त लहान मुलांसाठी व्हिडिओ ची लिंक,ह्यात तुम्हे कॉमेंट करू शकत नाही
https://youtube.com/shorts/mOcvDaEZBoE?feature=share
साधी लिंक
https://youtube.com/shorts/1nhbGOBGvOM?feature=share
आता काही दिवस विश्रांती
पुढचा ये रे येरे पावसा वर करायचा विचार आहे पण काही अनिमेशन सुचत नाही
ए० आय० मध्ये काही गोष्टी जमल्या नाही
खारिचे शेपुट मुले साफ सफाई जम
आषाढी एकादश
आषाढी एकादश,
भक्त कासावीस,
विठ्ठलाची आस,
दर्शनाची ||
उचंबले मन,
हरपले भान,
लागलेच ध्यान,
पांडुरंग ||
वैजयंती सुगंध
तुटे भाव बंध,
वैष्णव ते धुंद,
नाचण्यात ||
टाळ मृदुंग धून,
विठ्ठला चे गुण,
भजन आतून,
कीर्तनात ||
नाचे वारकरी,
तुळशी हार करी,
भवतारु पारकरी,
कृपावंता ||
कसा भक्तीरंग,
बाजीगर दंग,
पाहता अभंग,
लेखणीत ||
माझे माहेर पंढरी - स्वैर चिंतन ३
हे एक स्वान्त: सुखाय* स्वैर चिंतन आहे आणि वेग वेगळ्या दिशांनी भरकटणार आहे.
सकाळी जरा उशिराच जाग आली. कार्डिओचे काही व्यायाम प्रकार जमत नसल्याने घराच्या खिडक्या बंद करून, यूट्यूबवरची गाणी लावून मी स्लो मोशन नृत्य अधूनमधून करून बघतो. पंढरीच्या वारीच्या निमित्ताने आज घरी मंडळींनी अभंग लावलेले. त्यावर जरासा ताल धरला. या तालावर उडी मारणे मला जमत नाही, याकडे आमच्या मंडळींनी लक्ष वेधले.
मामाच्या गावाला जाऊ या ए० आय० ने बनवलेले पहिले पूर्ण मराठी गाणे
नोंद - हे गाणे बनव्हायला सुरुवात मी केली पण त्याच्या ३ दिवस आधी तरी हेच गाणे ससे वापरून बनवले होते पण वीडेओ नव्हता शॉर्ट होते
मी पूर्ण ३+ मिनिटाचा वीडेयो बनवला आहे
५ -५ सेकंदाचे व्हिडियो बनवणे आणि जोडणे खूप जिकिरीचे काम होते ,शेवटी शेवटी आधीचीच फुटेज थोडी वापरली (लहानपणी ऍनिमेशन गाणी बघतांना बर्याच वेळा एकाच क्लिप रिपीट का दाखवतात हे आज कळाले )
पण ना नफा तोटा वर बनवत असल्याने चूकभूल देणे घेणे
कृपया हे गाणे सगळीकडे शेयर करा
२००० views आरामात होतील ,मग पुढचे गाणे ,तसेच तुम्हाला अजून एखादे बालगीत बनवून पाहिजे असेल तर कंमेंट किंवा व्यनि करावा
खडपाकोळी
चिंब पावसानं रस्तं झालं खड्ड्यावाणी
राखू कशी, अंगावरली ?
राखू कशी,अंगावरली?कोरी पैठणी ग, कमळणबाई,भरलं पाणी डबक्यातूनी !!!!
कविवर्य ना.धो.महानोर खुप दयाळू होते. ते नक्कीच मला क्षमा करतील.
सध्या,पावसाच्या तुफान बॅटिंगमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावर चालणं कठीण झालयं. कधी लोटांगण घालावे लागेल किंवा मागून येणारे वाहन कधी सचैल स्नान घडवेल याचा नेम नाही.म्हणूनच,कविवर्य ना.धो महानोर यांचे सर्व कालीक आवडतीचे गाणे," चिंब पावसानं रान झालं आबादानी",ऐकत स्टिल्ट पार्किंग मधेच सकाळचे वाॅक करतो.
पावसाची संततधार आणी चिखल,पक्षीदर्शन दुर्लभ झालेआहे.तरीही सवयीनुसार चालताना नजर भिरभिरत असते.
पाऊसः ३
पाऊस: १
पाऊसः २
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जूनमध्ये येणारा पाऊस मे च्या मध्यातच सुरु झाला. भाजून काढणार्या एप्रिलनंतर मे मात्र सुखद गारवा देऊन गेला. सह्याद्रीच्या विकट शिखरांवरती पाऊसकाळाची चाहूल दाटून आली, नभमंडळावर गडद मेघांची सैन्ये आक्रमू लागली. क्षितिजाच्या कडांवरुन सावळ्या ढगाण्चे घोडदळ आकाशाला व्यापून टाकू लागले.
स्वार्थी फुलांचा परमार्थ
हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ" कादंबरी ऐकतेय, स्वार्थ हाच एक परामार्थ आहे,हे त्यातलेच वाक्य आहे.यात पुढे निसर्गातील इतर सजीवांचा स्वार्थीपणा सांगताना म्हटलंय...म्हणजे आशय असा होता की,
ही फुलं इतक्या मोहक रंगात उमलतात,सुगंधात दरवळतात ती काय माणसाला आनंद व्हावा म्हणून नव्हे.तर त्यांचं प्रजननाचे चक्र अविरत चालू रहावे म्हणूनच!
पण लक्षात आलं.या सुंदर फुलांनी नकळत एक समाधानाचे चक्र माणसासाठी आपसूकच सुरु केलंय.सकाळच्या शांत पाखरांच्या गुंजारवात,कधी दवांनी भिजलेली,पावसाच्या थेंबात न्हालेली गुलाबी पाकळ्यांची अदा,जांभळ्या गोकर्णाचा मऊसर रंग हाती का उमटत नाही?असा बाळबोध मनाला प्रश्न पडलेला.पारिजात फु
पार
जनुकांचा जिना सोसे
प्रसवाच्या कळा
श्रवणाच्या पार उभा
अनाहत निळा
प्रतिबिंब जाऊ पाहे
बिंबाच्याही पार
उडोनिया पारा उरे
काच आरपार
पिंपळाच्या पारापाशी
खोरणात दिवा
लावण्यास कोण येते
घोर लागे जीवा
नक्षत्रांच्या पार जाई
मिथकांचा पैस
सृजनाच्या कल्लोळात
सावरून बैस
शब्दांच्याही पार ओळ
कवितेची गेली
लुटुपुटू राजा खेळे
तरी भातुकली
मिसळपाव