आज काय घडले.... मार्गशीर्ष व. ११ सेनापति द्रोणाचार्यांचा वध !
शकपूर्व २००९ मार्गशीर्ष व. ११ या दिवशी भारतीय युद्धांत कौरवांकडील प्रसिद्ध सेनापति द्रोणाचार्य यांचा वध झाला.
जयद्रथाचा वध झाल्यावर दुर्योधन द्रोणाचार्यांना टाकून बोलला, “आचार्य, आपण आंतून पांडवांकडील आहांत...." त्यावर द्रोण रागाने बोलले, "दुर्योधना, या वाक्शल्यांनी मला कां टोचतोस ?आज काय घडले... मार्गशीर्ष व. १२ श्रीजनार्दनस्वामींची समाधि !
शके १४९७ च्या मार्गशीर्ष व. १२ रोजी प्रसिद्ध सत्पुरुष आणि एकनाथमहाराज यांचे गुरु श्रीजनार्दनस्वामी यांनी समाधि घेतली.
जनार्दनस्वामी मूळचे चाळीसगांवचे देशपांडे. यांचा जन्म फाल्गून व. ६ शके १४२६ मध्ये झाला. पूर्वायुष्यांत हे यवनांच्या सेवेत होते.शिकवणारी राईड
#आजचीराईड
06.01.2021
God is everywhere. Devil lives in details. देव आणि सैतान यांच्या युद्धात देव जिंकला आणि त्याने सर्व जग व्यापलं. सैतानाला कानाकोपऱ्यात जाऊन तोंड लपवावं लागलं. Then onwards the devil started living in small details. असं असावं ते बहुदा अशी मी समजूत करून घेतली. तर हे सैतान छोट्या छोट्या डिटेल्समध्ये दडून बसतात आणि आपला परफॉर्मन्स खराब करत असतात. ते डीटेल्स शोधून त्या सैतानाला हरवायला हवं.
शिकवण देतात, प्रात्यक्षिक देतात, उदाहरणातून पटवून देतात, सराव करून घेतात, शिक्षा करतात, फटके देतात पण.. पण जाणीव मात्र आतून होते. आपोआप होते. बहुतेकदा ही जाणीव आपल्या नकळत काम करते.
गुलमोहर सोसायटी, हत्ती आणि 'शेर'
"या वर्ष-अखेरीच्या पार्टीसाठी एक नवीन कल्पना सुचली आहे, " परुळेकर मामा बाल्कनीत येत मला म्हणाले,
"नाही तरी 'व्हर्च्युअल गेट-टुगेदर' आहे, तर फक्त गप्पा मारुया. प्रत्येकानं २०२० मध्ये घडलेली एक तरी सकारात्मक किंवा आनंददायी घटना सांगायची."
"विचार करून सांगतो, " मी म्हणालो.
वास्तविक, गप्प बसून राहणे, गप्पा मारत बसणे किंवा अगदी गप्पी मासे पाळणे या 'गप्प' च्या बाराखडीत येणाऱ्या कुठल्याही क्रियेला माझा कधीच विरोध नसतो. मामांनाही हे माहिती आहे. आम्ही आपापल्या बाल्कन्यांमधून अशी चर्चा गेली वीस-बावीस वर्षं करत आलो आहोत.
मिसळपाव