चित्तचक्षु चमत्कारी..
आपल्या आयुष्यात आपल्याला असे काही लोकविलक्षण,इहलोकाच्या पलिकडचे, पार्थिवतेच्या पलिकडचे, निर्गुण निराकार तत्वाचा अंशतः साक्षात्कार घडविणारे, अभूतपूर्व अनुभव येतात की ते आपण आमरणान्त विसरु शकत नाही.
असे मला आलेले अनुभव मी आज तुम्हांला सांगणार आहे.
या अनुभवासाठी मी एक विशेषण वापरले आहे. "चित्तचक्षुचमत्कारी"..
पंधरा जानेवारी २०१० ही तारीख मी कधीच विसरणार नाही. तो माझ्यासाठी "सोनियाचा दिनु"होता.
मिसळपाव
Polymathic Aversion Syndrome चे निदान या विषयी मार्गदर्शन
समजा अ ही व्यक्ती वेगवेगळ्या आवडीच्या विषयात रस घेते आणि जीवन आनंदाने व्यतीत करते. आणि ब ही अ हया व्यक्तीला सर्वज्ञ समजते आणि सतत किरकिर आणि ब चा द्वेष करत राहते ( ब ला अ चे अस्तित्व सहन होत नाही). अ च्या प्रत्येक पोस्ट्वर ब ला काही तरी शिटल्याशिवाय दिवस जात नाही.
या विकृतीला वैद्यकीय परिभाषेत **"Polymathic Aversion Syndrome"** असे म्हणता येईल असे वाटते.