वर्चुअल वर्ल्ड
व्हर्चुअल वर्ल्ड
अनिकेत आणि सुरभी दोन वर्षांपूर्वी एकमेकांना भेटले ते एका मल्टिनॅशनल कंपणीमधल्या इंटरव्ह्यूच्या ठिकाणी. अनिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर होता आणि सुरभीचा इंटरव्ह्यू HR डिपार्टमेंटमध्ये होता. इंटरव्ह्यूसाठी थांबले असताना झालेली ओळख दोघांना त्याच कंपनीमध्ये नोकरी लागल्याने वाढत गेली आणि दोघे कधी प्रेमात पडले ते कळलंच नाही. दोघे दोन वेगळ्या ठिकाणी राहात होते; पण वर्षभरात त्यांनी मिळून एक फ्लॅट भाड्याने घेतला आणि एकत्र राहायला लागले.
सुरभी अत्यंत बडबडी होती. त्यामानाने अनिकेत शांत स्वभावाचा. सुरभिचे अकाउंट्स सगळ्या सोशल मीडियावर होते. तर अनिकेत गरज म्हणून फक्त whatsapp वापरत होता.
मिसळपाव
Shashikant Oak : हातावर ससाणे धारी रक्षक इतका स्मार्ट दाखवलाय.