Skip to main content

पुस्तक परिचयः कालगणना

लेखक नरेंद्र गोळे यांनी शनिवार, 11/04/2009 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक परिचयः कालगणना, लेखकः मोहन आपटे, राजहंस प्रकाशन, आवृत्ती पहिलीः जुलै २००८, किंमतः रू.२००/- फक्त.
पंचांग आणि खगोलशास्त्र यांचा अतिशय घनिष्ट संबंध आहे. सूर्यनिर्मित ऋतुचक्र किंवा चंद्राचे कलाचक्र यांच्या संयोगानेच पंचांगांची रचना केली जाते. भारतीय पंचांगाचे नाते, आकाशाशी निरंतर जडलेले आहे. म्हणूनच त्यासारखे माहितीदायक पंचांग दुसरे नाही.

पत्त्यांचा डाव

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 11/04/2009 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
पत्त्यांचा डाव त्या वेळी आम्हि शाळेत होतो. सुटित पत्त्यांचा डाव पडला कि तिचि माझि कायम जोडि असायची लॅडिस खेळायचो... आमचि जोडि कायम जिंकायचि, आमच्या गुप्त खुणा असायच्या, केसावरुन नकळत हात फिरला कि...किलवर डोळ्यांच्या हळुवार हलचाली....इस्पिक ओठांच्या हळुवार हलचालि.......चौकट जिभ हळुच बाहेर काढणे............बदाम आम्हाला बरोबर पाने कळायची एकमेकांची कॉलेज ला गेल्यावर हि ति तशाच खुणा करायची.. मला वाटायचे हिला पत्ते खेळायचे आहेत.. म्हणायचो लहान नाहि आपण तसे खेळ खेळायला.. वेडि मुलगी नाराज व्हायची नंतर कळाले तिचे लग्न ठरले... अन सा~या खुणांचा अर्थ लागला पण अरेरे..

गणित

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 11/04/2009 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
तो आला का ग? कशाला वाट बघत आहेस त्याची? नाही येणार तो. एकदाच चुकलीस तु. बेरीज केलीस वजाबाकी झाली. काहीही झाले नाही आहे मला. परवा परवा तर खेळलो आपण 'चेरीचा' खेळ आज दिसली नाहीस. का मलाच झोप लागली होती? दोन्ही गालावरच्या तुझ्या खळ्यात मी मला शोधतो. गमतीने म्हणायचो तुला तु असलीस तर पाण्याची टंचाई नाही. दोन बालद्या पाणी तर तुझ्या गालावरच्या खळ्यात साठवता येईल. कालच स्वप्न सांगु का तुला? उगाच अर्थ शोधायचा नाही. डोळ्यात पाणी आणायच नाही. वचन दिले आहेस तु मला. त्याची वाट तर अजिबात बघु नकोस. अग बटण शेवटी तीसराच दाबणार ना? तो असला काय नसला काय काहीही फरक पडणार नाही. तु मात्र जरुर ये. अगदी नियम मोडुन तस

ति....

लेखक संध्यानंदन यांनी शनिवार, 11/04/2009 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा थकून भागून घरी येतो, स्वागतासाठी सज्ज असते ती सर्व थकवा दूर करते एकदम ताज़े होतो मी, पावसात जारी भिजून आलो, ठंडी ती दूर करते, जवल येऊन माझ्या,गर्मी माझ्यात भरते. खोडी करण्याची लहर आल्यास, कान तिचा धरतो, मग एकदम टीला उचलून ओठाला लावतो, गरम श्वास तिचा स्पष्ट जाणवतो, तिच्या सांगतीत मी स्वता:ला विसरतो. काय झाले असते जर जगत नसते एक कप
कॉफी.
Taxonomy upgrade extras

माझ्या आठवणी

लेखक संध्यानंदन यांनी शनिवार, 11/04/2009 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
कसे सांगू मानत माझ्या आठवणी किती? सांग कसे विसरू शकेन तुझी प्रेमळ मिठी. हातात हात गुंफून तू संगितलेले बोल, कसे सांगू त्या शब्दांचे आहे किती मोल? शब्दांना तोलाण्याची प्रेमात नसते नीति. सांग कसे विसरू शकेन तुझी प्रेमळ मिठी. माझ्या खांद्यावरचे तुझे डोके, वेगात घेतलेले उंच झोके, जगू शकेन का न मिळल्यास ही प्रीति? सांग कसे विसरू शकेन तुझी प्रेमळ मिठी. मोतीमाळ तुझ्या गळी , गालावर पडते नाजुक खळी , वसंत फुलवणारे हास्य तुझ्या ओठी. सांग कसे विसरू शकेन तुझी प्रेमळ मिठी. प्रेमात गाईलेले गोड गाने, तुझा निरोप आणणारी पाने, तळहाताच्या फोडा प्रमाणे जपणारी नाती, सांग कसे विसरू शकेन तुझी प्रेमळ मिठी. निरोप घ
Taxonomy upgrade extras

वाढत वय.....

लेखक jenie यांनी शनिवार, 11/04/2009 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
सार काही शिकवत वाढत वय समाज माणसे प्रसंग राहतात तेच ते पण आता चटकन सुटतात व्यवहारातील पेच जराही होऊ देत नाही हयगय खरच सार काही शिकवत वाढत वय.... घटना,प्रसंग, व्यवहार यांच्या जून्या आठवणी असते घडल्या चुकांची दिर्घ कहाणी पण आता कशाचेच उरत नाही भय कारण सामर्थ्य देते वाढते वय.. शब्दांमूळे बिनसलेली अनेक नाती कोणी सोबती तर कोणी संगती आता शब्दांशी स्वरांची जमती आहे अचूक लय खरच सार काही शिकवत वाढत वय...
Taxonomy upgrade extras

चला लेखक होउया !

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 11/04/2009 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ :- आमचे कार्यालय वेळ :- कुठलीका असेना ? कोणाला काम करायची आहेत ? पात्र :- खुद्द आम्ही आणी आमचा एक नविनच आमच्या आग्रहा खातर मिपा जॉइन केलेला सहकारी. मित्र :- काय रे मिपा मिपा चालु आहे का ? आम्ही :- हाना राव ! दुसरे धंदे काय आपल्याला ? त्यात आज एक लेख टाकलाय, प्रतिक्रीया वाढतायत का नाही त्यावर पण सारखे लक्ष ठेवुन आहे. मित्र :- यार मला पण तुम्हा सगळ्यांचे बघुन काहितरी 'लै भारी' लिहावे असे वाटायला लागले आहे. प्रतिक्रीया देउन देउन जाम कंटाळा आलाय रे :( आता लिहिते व्हायला पाहिजे. मागच्या वेळी किती मेहनतीने एक विषय 'मटा' मधुन उचलला होता.

जालिंदर जलालाबादी यांच्या भक्तांसाठी खुश खबर. त्वरा करा.

लेखक नितिन थत्ते यांनी शनिवार, 11/04/2009 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
जालिंदर जलालाबादी यांचे पूजनीय 'साहित्य' जालिंदर जलालाबादी यांचा काही काळातच लोकांना आलेला अनुभव आणि त्यांची वाढत असलेली भक्तसंख्या आपण सारे जाणताच. आम्ही आता त्यांचा फोटो असलेत्या व इतर काही वस्तू भक्तगणांना उपलब्ध करून द्यायचे ठरवले आहे. खालील प्रमाणे वस्तू उपलब्ध आहेत. लॉकेट ५००० रु फोटोफ्रेम १००० रु पेन २०० रु टी शर्ट ९०० रु (जालिंदर यांनी ओढलेल्या चिलिमितील पवित्र) अंगारा २०,००० रु तोळा जालिंदर बाबांनी मंतरलेले मोक्षाचा दिव्य अनुभव देणारे 'तीर्थ' १०,००० रु लीटर. जालींदर बयालीसाचे पुस्तक ले. धनंजय (मोठ्या टाइपातील) १०० रु भक्तांनी संपर्क साधावा.

राग मारवा - माहिती हवी आहे

लेखक अनुप कोहळे यांनी शनिवार, 11/04/2009 03:27 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांनो, नमस्कार! काल रत्री पंडित जसराज ह्यांचा राग मारवा ऐकत होतो. फारच धिर गंभीर राग आहे. कुणाला ह्या रागा ची माहिती असल्यास मिळू शकेल काय? मला आरोह अवरोह आणि ईतर माहिती हवी आहे. लिंक असली तरीही चालेल. धन्यवाद! अ. को.