मॅरेज लाईफ.....२
भाग - १
कलंदरनी फर्ड्या इंग्रजीत आधी लग्न हे मानवी जीवनास किती आवश्यक आहे ते सांगितले... मग यशस्वी.. बिना कटकटीच्या लग्नाची महती सांगितली... लग्न म्हणजे फक्त दोन मनांचे मीलन नाहीतर सहजीवनही कसे असते.. आधी घरकाम करणे हा स्त्रियांचा प्रांत समजला जात असे.. आजकालच्या मुलींना साधा चहा पण करता येत नाही... पण चहा कसा करता येत नाहीत यावर कविता करता येतात.., स्वयंपाक येतो म्हणतात..
मिसळपाव