भाजप नक्की कोणता ?
सध्या भाजपचे विचारमंथन चालु आहे.त्यात भाजपला लोकसभा निवडणुकीत पत्कराव्या लागलेल्या पराभवाची कारणे शोधण्याचे काम चालु आहे.एकीकडे वसुंधरा राजे आपले शक्तीप्रदर्शन करतायत तर ज्येष्ठ नेते श्री. जसवंतसिंह यांनी पुस्तक लिहिलेले आहे.
त्यावर वेगवेगळे नेते आपाअपली मते देत आहेत.. भाजप अध्यक्ष यांनाही जसवंतसिंह यांनी जिनांविषयी लिहिलेले आवडलेले नाही.
खुद्द भाजपच्या नेत्यांनाही जसवंतसिहांची जिनांविषयीची मते पटलेली नाहीत. शिवसेनाप्रमुखांनी तर जसवंतसिंहाना घरचा आहेर दिलेला
आहे. याच्या आधी भाजपचे नेते श्री.
सूर्याजवळ जाण्याची हिम्मत !
आज दुपारी १३:३० च्या सुमारास हिन्जवडीतून (पूण्यातूनही ) खालील विस्मयकारक चित्र दिसले.
यात सूर्याभोवती मोठी रिंग दिसली. आणी मोबाईलवरुन घेतलेल्या फोटोत सूर्याजवळ एक छोटासा गोळा दिसला.
(आपल्याच) धाग्याचा खफ
पूर्वतयारी: प्रथम एक विषय घ्यावा. वर्तमानपत्र, ब्लॉग्ज, सोशल नेटवर्किंग वेबसाईट्सवर हा कच्चा माल सहजगत्या सापडतो. आता संपूर्ण खात्री करून घ्यावी आपल्याला त्या विषयातलं एक अक्षरही कळत नाही. मग त्या विषयावर गूगल वापरून माहिती मिळवावी. एकाच वेळा चार वेगवेगळ्या वेबसाईट्स उघडून चारही ठिकाणचे वेगवेगळे परिच्छेद एक आड एक वाचावेत. अर्थातच ती आपल्याला कळणार नाही याचीही खात्री करावी. आता पूर्वतयारी पूर्ण झाली.
किंवा आपल्या (प्रत्यक्ष किंवा जालीय) जन्मापूर्वी घडलेल्या (प्रत्यक्ष किंवा जालीय) घटनांबद्दल कुठूनतरी माहिती मिळवावी. माहिती अर्धवटच असेल याची खात्री करावी.
दुनियादारी
दुनियादारी..........
ही सु शिं ची कदम्बरी आपल्यापैकी खूप जणांनी वचली असेलच......ज्यांनी वाचली असेल त्यना नक्किच आठवली असेल.......
(ता क : हा काथ्याकूट आधी झाला असल्यास क्षमस्व...... )
ही माझी मराठी मधिल एक अत्यंत आवडती कादंबरी आहे.
ह्यावर मधे झी मराठी वर एक मलिका पण निघाली होती ज्यात 'दिग्या' ची भुमीका संजय नर्वेकर ने केली होती.....
तर मित्रहो....मला आपले आवडते/आवडती पात्र्/पात्रे कोणती हे जाणून घ्यायला आवडेल.....आणी का आवडते ते पन.....
तो हो जाये शुरु......
त्यातील माझं सग्ळ्यात अवडतं पात्र म्हन्जे.....एम के क्ष्रोत्री....
नेति नेति
नेति नेति हे तत्व्ज्ञान काय आहे? कोणी समजावुन सांगु शकेल का?
जसवंत सिंग यांचे नवे पुस्तक
जसवंत सिंग यांचे नवे पुस्तक २ दिवसांपूर्वी प्रकाशित झाले.
बहुतेक जणांनी ( मी ही) वाचले नसेल, पण भाजपा ने त्यांना प़क्षातुन बरखास्त केले.
गुजरात मध्ये पूस्तकावर बंदी आली, हि प्रतिक्रिया फारच आडमुठी वाटते .
आधी त्यांनी पूस्तक तरी नीट वाचावे.
आपल्याला काय वाटते?
नभ निळाई ....!
आकाशाचं वेड तसं लहानपणापासुनच आहे.
माझी पण एक (पाडीव) कविता (काव्यरस - टिंगल)
बळेच शब्दा वेठीस धरूनी भाव नाना वाकवितो
असामान्य वा असो अमान्य बसुनी कविता कवि वितो
बुध्दीची मम झेप नवी ही नेते बरं का दिगंतरी
पाहून तिजला भरेल धडकी प्रिय मित्रा तव हृदंतरी
ग्रहगोलांची अगणित सूत्रे अणुरेणूंची पण तशीच ती
विश्वाच्या व्यापाहून भयंकर जीवघेण्या त्या मात्रांची
रे प्रिय मित्रा हितगुज करण्या मार्ग नवा मी अनुसरला
झटापटीने कविता करता शुद्ध कशाची नुरे मजला
व्याकरणाची फिकीर नसे पण प्रासासाठी व्याकुळता
काकुळतीने पणास लावी पणजोबांचे(*) पुण्य आता
* माझे पणजोबा कै. विठ्ठल सीताराम गुर्जर हे मराठीतले जुन्या पिढीतील नामवंत साहित्यिक होते. कै. राम गणेश गडकर्यांचे ते जीवश्च कंठश्च मित्र.
मिसळपाव


