'गावगुंफण' : सक्षम स्त्रिया = सर्वांगीण प्रगती
बायकांना सक्षम करणार्या योजनांतून समाजाचा विकास कसा होतो हे 'गावगुंफण' हा माहितीपट पुन्हा एकदा अधोरेखित करतो. पुण्यातले रंगकर्मी अतुल पेठे यांनी हा माहितीपट बनवला आहे. 'हॅलो मेडिकल फाउंडेशन' या संस्थेनं मराठवाड्यातल्या खेड्यांमध्ये उभ्या केलेल्या सामाजिक क्रांतीची यातून ओळख होते.
गर्भधारणा आणि प्रसूती हा स्त्रियांच्या आयुष्यातला कसोटीचा काळ असतो.मासे १४) जिताडा
जिताडा म्हटला म्हणजे शेतकर्यांना पर्वणीच असायची आधी. शेतात पाणी साचल की जिताडे येत असत. शेतातले जिताडे म्हणजे चविष्ट मांसाहार. हल्ली शेतातले जिताडे खुप कमी मिळतात. आता तळ्यात, खाडीत आणि समुद्रात जास्त सापडतात. तळ्यातल्या जिताड्यांना जास्त वईस वास असतो पण शेतातले किंवा खाडीतले जिताडे चवदार असायचे. पुर्वी शेतात जिताडे आले की शेतकरी ते पकडून अगदी अलिपलीकडच्या गावांतील नातलगांनासुद्धा भेट द्यायचे.
जिताड्याची खवले काढून त्याचे पोटाला चिर पाडून पोटातील घाण काढावी, शेपुट व पर काढावेत. मग जर जिताडी कापुन घ्यावी.
जिताड्याची खवले काढून त्याचे पोटाला चिर पाडून पोटातील घाण काढावी, शेपुट व पर काढावेत. मग जर जिताडी कापुन घ्यावी.वो आ गया...
आजकाल माझी 'कारवाँ' मधल्या हेलनसारखी अवस्था झाली आहे. ती कशी अंगाला शक्य त्या सगळ्या कोनांमधून घुसळून आणि डोळ्यांना, पापण्यांना, बुबुळांना शक्य त्या सगळ्या दिशांना फिरवून "वो आ गया...वो आ गया..." असं बेभानपणे जाहीर करत सळसळत नाचते; तसच काहीसं झालयं माझं...
'तो' येणार असे वाटले की मी बाह्या सरसावून बसतो. कधी-कधी अगदी आतूरतेने त्याची वाट देखील बघतो. मग मनातल्या मनात मी देखील "वो आ गया...वो आ गया..." असं पुटपुटतो. कधी-कधी (नव्हे बर्याचदा) 'त्या'च्या येण्याची धास्ती मला अस्वस्थ करून जाते. 'तो' आला की 'मी माझा' राहत नाही. 'तो' आला की मी माझाच काय, माझ्या बायकोचा देखील राहत नाही.
आंब्याच्या झाडाले वांगे : नागपुरी तडका
आंब्याच्या झाडाले वांगे : नागपुरी तडका
माणसावाणी निती सोडून वृक्ष वागत नाही
म्हणून आंब्याच्या झाडाले वांगे लागत नाही ....!
अवर्षण येवो किंवा सोसाट्याचे वादळ
बहर आणि मोहर कधी त्याचे थांबत नाही ....!
पाने देतो, फ़ळे देतो आणि देतो छाया
बदल्यामधी घूटभर पाणी मागत नाही ....!
कोकीळ येवो, माकड येवो किंवा येवो घुबड
फ़ांदीवरती बसू देतो, भेद मानत नाही ....!
मकानाले लाकूड देतो, सयपाकाले सरपण
कुर्हाडीले दांडा देतो, वैरी जाणत नाही ....!
सद्गुणाचे सामर्थ्य अभय त्याले कळे
जरी ग्रंथ, पुराणे वा पुस्तक वाचत नाही ....!
गंगाधर मुटे
.........
मिसळपाव
