भीतीचं इंजेक्शन..!
माझ्या "स्क्रीन काळा मोठ्ठा गोळा" या पुस्तकातून ..पण सुधारित आणि पुनर्लिखित..
....................
मी रात्री दोन वाजता भकास डोळ्यानी जागत बसलेला असतो..
छोटा बाळ बाजूला झोपलेला..बायको ही बिचारी शांतपणे डोळे मिटून पडलेली..
सुखात आहेत दोघं.. त्यांना काहीच कल्पना नाही..
हे मल्टिपल स्क्लेरॉसिसचं आत्ताच कळलंय...
मिसळपाव
