बिचारे खासदार
अरेरे गरीब बिचारे खासदार !!
फारच वाईट वाटले हो ऐकून !!
काय ही दैन्यावस्था ? कसे होणार आता गरीब दिनदुबळया खासदारांचे ?
काय दिवस वाईट आले हो , फ़क्त १० कोटी ? अहो आजकाल हजारकोटी आणि लाखकोटी ऐकण्याची इतकी सवय झाली आहे की त्या भुकेल्या खासदाराना फ़क्त १० कोटी प्रत्येकी मिळाले म्हणजे खुपच डिग्रेडेशन झाले की हो, आजकाल आमदारसुदधा एव्हढ्या रकमेस... नाक मुरडतात . नगरसेवकाना सुध्धा या रकमेने हर्षवायु होत नाही .
कोणी तरी जाउन आपली कैफियत संसदेत मांडा हो ,त्यासाठी कोण्या खासदारास पैसे हवे असतील तर लोकवर्गणी काढून आपण ते पैसे पोहोच करू ...
मिसळपाव
ब्रेड वडा
साहित्य :- ब्रेड, उकडलेले बटाटे ४-५ ,जीर ,मोहरी ,१ वाटी चिरलेला कांदा , १ टी स्पून लाल तिखट ,१ टी स्पून मॅगी मसाला ,मीठ ,ओवा ,
तिळ १ चमचा ,आणि भरपूर कोथिंबीर ,बेसन २ वाटी बस ........
कृती :- कढइत थोड तेल गरम करून त्यात जीर मोहरी तडतडवा,कांदा परतून घ्या ,लाल तिखट घाला ,चवीनुसार मीठ ,हळद घाला .आता या मिश्रणात उकडलेले बटाटे बारीक करून घाला,कोथिंबीर घाला छान मिक्स करा ,मिश्रण थोड गार होऊ द्या ,मग हाताने बटाटा थोड