Skip to main content

पेठकरशेठ यांचे अभिनंदन

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 25/04/2011 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
आपले चविष्ट मिपाकर मा. श्री. प्रभाकर पेठकर यांचे कौतुक करणार लेख आज ओमान ट्रिब्युनमध्ये प्रसिद्ध झाला आहे. पेठकरशेठ यांचे हार्दिक अभिनंदन! लेख येथे वाचा

गवसला एक पाहुणा : लावणी

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 25/04/2011 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
गवसला एक पाहुणा : लावणी पहाटलेली विभोर लाली उधाण वारा पिऊन आली मस्तीतकाया, धुंदीत न्हाया कशी उतावीळ झाली गं बाई उतावीळ झाली मन ऐकेचना, तन ऐकेचना जाई पुढे, पळते पुढे सांगू कुणा?
काव्यरस

ऑलीएंडर हॉक मॉथ

लेखक jaypal यांनी सोमवार, 25/04/2011 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
शरद काकांचा धागा वाचुन स्फुर्ती घेतली.

ऑलीएंडर हॉक मॉथ

लेखक jaypal यांनी सोमवार, 25/04/2011 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
शरद काकांचा धागा वाचुन स्फुर्ती घेतली.

थोडे सहजच

लेखक ऋषिकेश यांनी सोमवार, 25/04/2011 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळः एक प्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान संस्था वेळ: सकाळची संवादः कर्मचारी१: अरे आपल्या कँपसमधल्या गेस्टहाऊसमधे नव्या खेळांच्या सोयीबरोबर स्विमिंग पूलही होतोय कर्मचारी२: हो का? वा! वा! आता पुढल्या क्लायंट व्हिजिटला त्याला तिथेच उतरवता येईल. ही सोय नसल्याने आपल्या क्लायंटला वेगळ्या हॉटेलात उतरवावं लागे. कारण आता बाकी कंपन्यांमधे ती सोय आहे ना! क.१: मला नाही हा तसं वाटत! क्लायंटला फक्त उत्तम काम हवं असतं त्याला तुम्ही देताय त्या सोयींशी घेणंदेणं अजिबात नसतं.

सत्य साईबाबांचे नावच गूढ

लेखक माझीही शॅम्पेन यांनी सोमवार, 25/04/2011 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच सत्य साईबाबांचे निधन झाले ८६ वर्षाच्या महापुरुषचा चमत्कारी बाबचा अंत झाला १९४० साली त्यानी स्वता:ला आपण साईबाबांचे अवतार आहोत अस जाहीर केल. १९५४ साली पुत्तपर्थि येथे त्यानी पाहिल हॉस्पिटल काढल , पुढे अनेक ठिकाणी त्यानी कॉलेज , हॉस्पिटलस आणि यूनिवर्सिटी काढल्या.

हत्ती, घोडे, उंट!

लेखक रेवती यांनी सोमवार, 25/04/2011 05:52 या दिवशी प्रकाशित केले.
दोन महिन्यापूर्वी चिरंजिवांचा शाळेतला चेसक्लब बंद झाला आणि टाऊनच्या लायब्ररीत दर दोन अठवड्यांनी होणार्‍या बुद्धीबळ स्पर्धेला जायला सुरुवात झाली. अर्थातच बाबा त्याला घेऊन जात असतात. गेल्या दोन अठवड्यांपासून मात्र मलाही तयारीत ओढण्यात आले......... म्हणजे त्यांच्या गटातून बाहेर काढले गेले. डाव चालू असताना मध्येच येऊन जेवणासारख्या कमी महत्वाच्या गोष्टींसाठी न बोलावणे, दिनक्रमाची सक्ती न करणे, हत्ती, घोड्यांच्या भाषेत बोलल्यासच म्हणणे ऐकणे, असे प्रकार सुरु झाले. भारतीय क्लबतर्फे दरवर्षी होणारी बुद्धीबळ स्पर्धा जवळ आल्याची सगळी लक्षणे होती.