Skip to main content

शिल्लकेला जीव जर का आणखी

लेखक धनंजय यांनी गुरुवार, 21/07/2011 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
शिल्लकेला जीव जर का आणखी - - - - - शिल्लकेला जीव जर का आणखी ढंग जगण्याचा ठरवला आणखी - उष्णता नरकामध्ये ती काय-शी जाळ दुखर्‍या अंतरीचा आणखी - रागरुसवे खूप त्यांचे पाहिले आज त्यावर कळस झाला आणखी - का निरोप्या पत्र देता निरखतो? तोंडचा संदेश का बा आणखी?

सुख

लेखक प्रिया ब यांनी गुरुवार, 21/07/2011 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
विचारलच कधी कुणाला "कशात वाटतं सुख?" वेग वेगळ्या वयात बदल्ली गेलेली सुखाची व्याख्या अशीच असतील... जेव्हा पाहुणे आल्यामुळे टाळला जातो आईचा मार गणितात पैकीच्या पैकी मिळाल्याबद्दल होतात बाबांकडून लाड जेव्हा तापामुळे मारता येते शाळेला बुट्टी थंड हवेच्या ठिकाणी जातो, लागते उन्हाळ्याची सुट्टी जेव्हा आईला घेतो पहिल्या पगाराची सुंदर साडी आणि बाबांना सांगतो शिकायला चार चाकी गाडी जेव्हा मिळतो onsite chance,होतं कामाचं appreciation होणार्या जोडीदारा बरोबर बघू लागतो भविष्याची स्वप्न आपलं छोटसं नवीन घर सजवण्यात दोन्ही कडील नाती जपण्यात मुलांना चांगलं शिकवून त्यांना वाढवण्यात एक दिवस तरी मैत्रीणींबरोबर भ

ब्राऊ...४

लेखक गवि यांनी गुरुवार, 21/07/2011 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
3

प्रिय कॅटरीना,

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 21/07/2011 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय कॅटरिना, सर्वप्रथम म्हणजे तू सुरेख दिसतेस आणि माझ्यासारख्या बर्‍याच जणाना तुझं रुपडं आवडतं हे आवर्जून सांगतो. ते असो. परवा बाकी बेटा (तुला बेटा म्हणू का? आता मी चाळीशी पार केली आहे त्यामुळे तेच मला शोभून दिसेल!) :) कुठल्याश्या वृत्तवहिनीशी बोलताना तू स्वत: जन्माने अर्धी एशियन व अर्धी युरोपियन आहेस हे तू अगदी बिनदिक्कत सांगितलंस. शिवाय त्यात काही लपवण्यासारखं नाही हेही मनमोकळेपणाने सांगितलंस. पण हे बोलताना उदाहरण म्हणून तू राहूल गांधीचं नाव घेतलंस ती मात्र एक मज्जाच केलीस. त्याकरता सर्वप्रथम तुझं मनापासून अभिनंदन..!

किती सजवू मी माझं मला

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 21/07/2011 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
किती सजवू मी माझं मला
किती सजवू मी माझं मला मन रिंगण घाली तूला ||धृ|| आरसा समोर उभी राहून वेणी घातली गजरा माळून फुले सुगंधी डोई शोभती भुलली मी त्या गंधाला ||१|| नयनांची दोन दले हालती हाती कांकणे किणकिणती कर्णभुषणे शोभती कानी रत्नमाळा हलती गळा ||२|| सुवर्णकांचन सुगंधदर्वळ आनंदाचे फुलले परिमळ उंची वस्त्रे रेशीम स्पर्शी पांघरले शुभ्र शरीरा ||३|| शृंगारूनी शरीरा मन प्रसन्न झाले मजसमीप हर्षाचे वारे वाहीले लवकरी येवूनी मिठीत घेवून साजरे कर धुंद क्षणांना ||४|| - पाषाणभेद (दगडफोड्या)
काव्यरस

गुगलला मराठीचे वावडे का? (लोकसत्ता मधील लेख)

लेखक लई भारी यांनी गुरुवार, 21/07/2011 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
लोकरंग पुरवणी मधील लेख वाचलात का? http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=171... आपला सहभाग जरूर नोंदवा - www.petitiononline.com/gmarathi

आंबा बर्फी

लेखक दिपाली पाटिल यांनी गुरुवार, 21/07/2011 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
नम्स्कार लोकहो, बर्‍याच दिवसांनी आले इथे पण म्हटलं काहीतरी चांगलं बनवल्या शिवाय काय जाणार आणि बनवलं तरी फोटो पण काढल्याशिवाय कसं टंकणार म्हणून फार वेळ लागला? आंबा बर्फी साहीत्यः ४ वाट्या आंब्याचा रस २ छोटे चमचे साखर (आंब्याच्या रसावर अवलंबून) मी मेक्सिकन आंबे घेतले होते ते बरेच गोड असल्याने साखर नाही घातली. १/२ वाटी खवा १ छोटा चमचा तूप वेळ तसा बराच लागतो पण कष्ट कमी आहेत.