तुम्हाला उर्वरित आयुष्यात काय काय 'करायचेच' आहे?
तुम्ही वीस वर्षांचे असा किंवा सत्तरचे, जे काही उर्वरित आयुष्य असेल, त्यात काय काय करायचेच आहे ?
मी असा विचार अधून मधून करत आलेलो आहे, आणि अश्या याद्या रोजनिशीत बनवल्याही आहेत, परिणामी कधीतरी का होइना, त्यातील बर्याचश्या गोष्टी प्रत्यक्षात उतरल्याही आहेत.
मिसळपाव