जि. प. प्रा.
"पाटीवर तुमचं आवडतं चित्रं काढा" गुर्जी मनले.
मी समद्यात पुढं. म्हंजी बसायला. बसलो 'टरक' काढत. दोन आडव्या रेघा. मग ऊभ्या. मग कॅबिन. मग चाकं. गेलो गढून. म्हागं समदी ऊभी राहिली. नान्या वाकून माझ्या पाटीत बघाय लागला.
"थांबा रं, त्यला आधी टरक काढू द्या" खुडचीवर बसलेल्या 'बाई' माझ्या डोक्यात टुपक्कन छडी मारत मनल्या. ही तर जगदंबाच. माझ्या ओझरतं कानावर आलं पण सुटून गेलं. डोक्यावर काय पडलं म्हणुन हात बी फिरवला.
नान्या माझ्या म्होरनं वर्गाभाईर जायला लागला.
"ये, आरं सर, माज्या आधी?" पाटी फेकत त्याला आडवत म्या आडवलं. आन एकदम ध्यानात आलं, मधली सुट्टी झाली वाटतं.
घोस्टहंटर-३
१६६५!
इंग्रज सैन्य स्पेनवर चालून गेले!
काउंट ब्रॅक्स्टन या लढ्याचे नेत्रुत्व करत होता!
ब्रॅक्स्टन हा अत्यंत ताकदीने लढणारा योद्धा म्हणून प्रसिद्ध होता. आजपर्यंत म्हणून तो एकाही लढ्यात हरला नव्हता!
मात्र आज त्याची लढाई एका सैतानाबरोबर होती!
आंद्रे!!!!!
"ब्रॅक्स्टन!"
"कोण?"
"मी लाओ!"
लाओ हा ब्रॅक्स्टनचा उजवा हात. हा अत्यंत चाणाक्ष हेर म्हणून प्रसिद्ध होता.
"बोल लाओ."
"ईशान्येला सैन्य हलवा!"
ब्रॅक्स्टन ला कळायला वेळ लागला नाही!
ईशान्येकडील दरवाजा तुटला. कीम्बहुना रखवालदार फितूर झाल्यामुळे तोडला गेला!
आणि लाओने पहिला जीव घेतला.
जंटलमन्स गेम - ७ - The Barnacle & The Tortoise
१९५३ चा जून महिना....
लिंडसे हॅसेटच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ अॅशेस सिरीजसाठी इंग्लंडच्या दौर्यावर आला होता. ऑस्ट्रेलियाच्या संघात स्वतः हॅसेट, आर्थर मॉरीस, नील हार्वे, कॉलिन मॅक्डोनाल्ड, ग्रॅहॅम होल असे बॅट्समन होते! डॉन टॅलनसारखा गाजलेला विकेटकीपर होता. रॉन आर्चर, डग रिंग, रिची बेनॉ, अॅलन डेव्हीडसन यांच्यासारखे ऑलराऊंडर्स संघात होते! त्याखेरीज फास्ट आणि स्पिन बॉलिंग सारख्याच परिणामकारकपणे टाकू शकणारा बिल जॉन्स्टनसारखा हरहुन्नरी बॉलरही होता!
सिंहलव्दीपाची सहल : ०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)
==================================================================
सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...
मिसळपाव