Skip to main content

दिवाळी अंक २०२३ - अभ्यंगस्नान ते कावळ्याची आंघोळ

लेखक आजी यांनी रविवार, 12/11/2023 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
/* Global */ body {background-image:url(https://i.postimg.cc/KYBJhN06/diwali-ank-23-bg.jpg);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} /* Typography */ h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0

दिवाळी अंक २०२३ - एका शिक्षिकेची संघर्षगाथा

लेखक मार्गी यांनी रविवार, 12/11/2023 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
/* Global */ body {background-image:url(https://i.postimg.cc/KYBJhN06/diwali-ank-23-bg.jpg);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} /* Typography */ h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0

दिवाळी अंक २०२३ - ग बाई माझी करंगळी दुखावली

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 12/11/2023 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
/* Global */ body {background-image:url(https://i.postimg.cc/KYBJhN06/diwali-ank-23-bg.jpg);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} /* Typography */ h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0

दिवाळी अंक २०२३ - इजाट

लेखक सन्जोप राव यांनी रविवार, 12/11/2023 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
/* Global */ body {background-image:url(https://i.postimg.cc/KYBJhN06/diwali-ank-23-bg.jpg);color:#000;background-attachment: fixed; background-position: center; background-repeat: no-repeat; background-size: cover;} /* Typography */ h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0

दिवाळी विशेष - ‘सागरी पक्ष्यां’चं संग्रहालय

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 11/11/2023 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
गोवा जवळ असूनही जाऊ-जाऊ करत राहतच होतं. गोव्यात नौदलाच्या हवाई शाखेचं संग्रहालय असल्याचं बऱ्याच वर्षांपूर्वी वाचनात आलं होतं. त्यातच नौदलाच्या हवाई शाखेबद्दल आणि त्यातही विमानवाहू जहाजांबद्दल आकर्षण असल्यामुळं ते संग्रहालय पाहावं अशी खूप इच्छा होती.

दिवाळी सुटीत डोक्याला खुराक

लेखक vcdatrange यांनी शनिवार, 11/11/2023 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीच्या सुटीत डोक्याला खुराक हवा असेल तर दोन हटके मुवीज् सुचवतोय. . THE PLATFORM (2019) सामाजिक संदेशासोबत वेगळ्या संकल्पनेवर बनलेला हा अनोखा आणि थोडासा मन हेलावणारा चित्रपट आहे. सुमारे 300 मजल्यांची इमारत असून, तिला इमारत म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात एक तडीपार कारागृह आहे. जिथे कैदी स्वतः शिक्षा भोगण्यासाठी प्रवेशतात. त्या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर प्रत्येक खोलीत दोन कैदी राहतात. आता असे होते की दिवसातून एकदाच एक प्लॅटफॉर्म त्या खोलीच्या मध्यातुन वरपासून खालपर्यंत जातो.

हसरतें..!

लेखक राघव यांनी शनिवार, 11/11/2023 01:21 या दिवशी प्रकाशित केले.
एका उदास संध्याकाली अचानक मोडक्या तोडक्या हिंदीत शब्द सुचायला लागलेत.. तसेच लिहून काढलेत. मराठीकरण करायची गरज वाटली नाही. अर्थात् मिपाच्या धोरणांत बसत नसेल तर बेलाशक धागा उडवावा. उनके आनेंकी हसरत में हम ग़ली सजाते चलें गये.. वो घरसे, हमारे जानें की, तारीख बता कर चलें गये. उनकें लिये दिल का हर कोंना सजाया था चिरागोंसे.. वो अंधेरेसे हमारी वफा की याद दिला कर चलें गये.. उनसे जी भर बातें करने की आंस लिये बैठे थे हम.. मौका ही न मिला, वो बिना बताये चलें गये.. मिठी जुबां और हसता चेहरा..
काव्यरस

जीवधन - वानरलिंगी रॅपलिंगचा थरार

लेखक चक्कर_बंडा यांनी गुरुवार, 09/11/2023 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
जीवधन !!! ऐन घाटमाथ्यावरचा उभ्या बेलाग कडय़ावरील दुर्ग. सहय़ाद्रीचा भेदक भूगोल, सातवाहनांच्या पाऊलखुणा आणि प्राचीन नाणेघाटाची सोबत या साऱ्यांनीच हा गड भारलेला आहे.

भैय्याची गर्लफ्रेंड

लेखक सरिता बांदेकर यांनी बुधवार, 08/11/2023 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
भैय्याची गर्लफ्रेंड “मॅाम तू या चिंगीसाठी वेगळी रूम तयार कर.मला तिच्या बरोबर रूम नाही शेअर करायची.” विराजस आईला सांगत होता पण चिंगी म्हणजे सिया मात्र भैय्याला वेडावून दाखवत होती. “अरे पण आपल्याकडे कुठे इतक्या रुम आहेत.तुम्हाला रूम शेअर करावीच लागेल.” सानवीने विराजसला समजावण्याचा प्रयत्न केला. “ए ,भैय्या तुला मी अशी सोडणार नाहीय.चांगलीच पिडणार आहे.” विराजसची मागणी मम्मीने न ऐकल्यामुळे आनंदलेली सिया बोलली. “अगं मम्मी,मी याला रूममध्ये का नको असते माहित आहे का तुला?सारखा मला रुमच्या बाहेर काढत असतो.”सिया चुगली करणार तेव्हढ्यात विराजसने तिचं वाक्य मध्येच तोडले. “चिंगे,छोटा

आजचा मेन्यू -२

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 07/11/2023 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या मेन्यूला दिलेल्या प्रतिसादानंतर,आठवड्याचे मेन्यू सादर करावे म्हणून सजग झाले.भूक ही पोळी ,भाजी इ.खाण्याची नसते तर जास्त प्रमाणात प्रोटीन,मिनरल, व्हिटॅमिन आणि आवश्यक फैट,कार्ब मिळवण्यासाठी असते.पूर्वापार मनुष्य मांसाहारी होता पण आता काही काळापासूनच तो शाकाहारी झाला आहे.तेव्हा शरीराला आधी‌ प्रोटीनच आकर्षित करते.शाकाहारींनी डाळीचे प्रमाण अधिक ठेवावे.मिनरल आणि व्हिटॅमिनसाठी हिरव्या भाज्या ,फळ यांचे अधिक प्रमाण असावे.तसेच प्रोबायोटिक दही , प्रिबायोटिक फायबर युक्त सेलैड यांचा समावेश.आयर्नसाठी कधी गूळ तीळ-शेंगादाणा लाडू,खजूर, राजगिरा गूळ लाडू,मिलेट-गूळ लाडू यांचा समावेश असावा.