हळूच बोल, राजसा
आवडलेल्या इंग्लिश गीतांच्या मराठी रुपांतराचा सिलसिला पुढे सुरू ठेवतोय.
आज सुटी सत्कारणी लावावी म्हणून फिनिक्स हा जर्मन चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहिला. आवडला. चित्रपटाच्या अखेरीस असलेलं निना हॉस या कथानायिकेने गायलेलं "Speak low when you speak, love" हे गाणं म्हणजे चित्रपटाचा परमोच्चबिंदू वाटावा इतकं आवडलं.
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १६: फूल
नमस्कार मंडळी,
यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुन:श्च धन्यवाद. यंदाची स्पर्धेची विजेते निवडण्याची पद्धत नेहमीप्रमाणे मतदानाद्वारे नसून मिपाकर परिक्षकांद्वारे विजेत्यांची निवड होणार आहे. यापूर्वी काही वेळा ही पद्धत अवलंबिली गेली आहे, उदा. व्यक्तिचित्रण, कृष्णधवल छायाचित्रे.
आपणास सांगण्यास आनंद होत आहे की यंदाच्या स्पर्धेसाठी परिक्षकाची भूमिका पार पाडण्याची विनंती आम्ही मिपाकर सर्वसाक्षी यांना केली व त्यांनी ती मान्य केली आहे.
मिसळपाव