सोबतीण भाग - २
सोबतीण - भाग १
क्षण दोन क्षण वाट बघून अपर्णाने तिला हलवले."पृथा काय झाल ग? बोल की."
पृथाने गोंधळून अपर्णाकडे बघितल आणि म्हणाली,"अपर्णा आपण या बागेतून निघूया का?"
आता फक्त सहा वाजले होते. आजूबाजूला आता मुलांची खूपच गर्दी झाली होती. ओरडा-आरडा चालू होता. कोणी पडून रडत होत... कोणी मोठ्याने हसत होत... कोलाहल होता बागेत. त्यामुळे अचानक पृथाला बागेतून निघायची घाई का झाली ते अपर्णाला कळेना.
"का ग? काय झाल पृथा?" तिने गोंधळून पृथाला विचारल.
"अपर्णा मलाना गावाहून आल्यापासून झाडांच्या बाजूला जावस पण वाटत नाही ग.
मिसळपाव
