स्ट्रॉबेरी सालसा
साहित्य:
१. १/२ किलो ताज्या लाल चुटुक पिकलेल्या स्ट्रॉबेरीज
२. अर्धे मोठे लिंबू
३. एका लिंबाची किसलेली साल
४. गोड छोटी ढब्बू मिरची केशरी रंगाची
५. अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
६. कांद्याची पात आणि त्याचा कांदा -१ काडी
७. चवीपुरते मीठ आणि ताजी मिरपूड
कृती:
प्रथम स्ट्रॉबेरीज स्वच्छ धुऊन चिरून घ्याव्यात. कांद्याची पात आणि कांदा बारीक चिरावा. तसेच ढब्बू मिरची बारीक चिरून घ्यावी. एका मोठ्या पातेल्यात चिरलेल्या स्ट्रॉबेरीज घ्याव्यात. त्यात लिंबाचा रस आणि लिंबाची साल घालावी.
कृती:
प्रथम स्ट्रॉबेरीज स्वच्छ धुऊन चिरून घ्याव्यात. कांद्याची पात आणि कांदा बारीक चिरावा. तसेच ढब्बू मिरची बारीक चिरून घ्यावी. एका मोठ्या पातेल्यात चिरलेल्या स्ट्रॉबेरीज घ्याव्यात. त्यात लिंबाचा रस आणि लिंबाची साल घालावी.शार्प ऑब्जेक्टस्
Persephone :
Daughter of Demeter and Zeus. She is Greek Goddess of Spring and also the Queen of the Underworld. Her story is one of abduction, love, grief, and celebration.
===
ओसाड रस्ते, रिकामे मॉल, ग्राफिटी केलेल्या भिंती, तुरळक कुठेतरी दिसणारी, वारा घेत बसलेली एखाददुसरी व्यक्ती. अशा सुनसान गावातुन दोन लहान मुली स्केटिंग करत चालल्या आहेत. एक टॉमबॉईश आहे हॉटपॅन्ट-टीशर्ट, छोटेछोटे केस. दुसरी अगदी तिच्या उलट, नाजूक फुलासारखी, फिकट रंगाचा फ्रॉक, दोन बो वगैरे. ती विचारते "आपण घराबाहेर हुंदडत फिरतोय हे आईच्या लक्षात नाही ना येणार?".
मराठवाडी मटण काळा रस्सा!
राम राम मंडळी!
आम्हा मराठवाड्यातल्या मांसाहारी लोकांसाठी वरतून पापडासारखी कुरकुरीत व आतून ओठाने तुटेल इतकी मऊ बाजरीची भाकर, मटणाचा झणझणीत काळा रस्सा, त्यावर पिळायला ताजी लिंबाची फोड व तोंडी लावायला कांदा आणि मिरची हे अल्टिमेट 'कम्फर्ट फूड' आहे.
काळा रस्सा महाराष्ट्रात सगळीकडेच आवडीने खाल्ला जातो. आंतरजालावर कोल्हापुरी, खान्देशी आणि नागपुरी पद्धतीच्या अनेक पाककृती सहज उपलब्ध आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानिमित्ताने: आप्मपनीयगो आप्मदेशसं
२१ जून २०१२. हा दिवस एक खास दिवस होता. उत्तर गोलार्धातला वर्षातला सर्वात मोठा दिवस होताच. त्याहीपलीकडे या दिवसाला एक खास महत्त्व होते. बरोबर १०० वर्षांपूर्वी जगाच्या इतिहासाला कलाटणी देण्यांत सिंहाचा वाटा असणारा एक महामानव जन्माला आला होता. या थोर मानवाच्या १००व्या जन्मदिनानिमित्त त्या महामानवाच्या मॅन्चेस्टरमधील पुतळ्यासमोरून २०१२ सालच्या लंडन ऑलिंपिकसाठी ऑलिंपिक ज्योत समारंभपूर्वक मिरवणुकीने नेण्यात आली. काही माणसे काळाच्या पुढची असतात. अशापैकीच हे एक व्यक्तिमत्त्व. कोण होता हा महामानव?
यंत्रे विचार करू शकतील का? या प्रश्नाचा त्यांनी ध्यास घेतला होता. मानव विचार करू शकतो.
"लाल"
पहाडावरची लाल माती
एक दिवस खसली
खसत खसत जाऊनस्यानी
सयरामंदी पोचली
वावरावरची लालमाती
माट्यासंग उडली
उडत उडत जाऊनस्यानी
सयरामंदी बसली
सयर झाले लाललाल
सप्पाच्या सप्पा लाल
लाल रंग
परसाच्या फुलाईचा
जंगलाच्या विस्तूचा
लाल रंग
उगोत्या सूर्याचा
जरत्या निव्याचा
खोकलून खोकलून
छाती होते लाल
पायाले काटा गडते
माती होते लाल
लाल रंग
धमनीच्या पान्याचा
जवसाच्या घान्याचा
लाल रंग
तिखट बुकनीचा
कपार कुकवाचा
हा सप्पायचा सप्पाय लालरंग
सयरात असा जाऊन बसला
घरात घुसला, नळात धसला
रस्त्यात वायला, गाडीत परला
सयरावर लाललाल
कापन बसून रायली
दिवस का रात बी
लाल होऊन रायली
काऊन विचारता, 'मंग का झाला?'
रंगारंगाचा सयर
काव्यरस
बघू नंतर..
मी ब्र वाचली नाही, भिन्न नाही. कुहू सुद्धा अनुभवलं नाही. का तर.. हे सगळं डोक्यात ठाण मांडून बसेल ही खात्री होती.
बघू नंतर, केव्हातरी काहीतरी साधं लिहितीलच तेव्हा वाचू कधीतरी, असं नकळत ठरवलं होतं..
असं काय.. याला काही लाॅजिक नाही...
कदाचित त्यांच्या भूतकाळाबद्दल दुसऱ्या बाजूकडूनची (फारच धुसर) कल्पना होती. म्हणून असेल... पण त्यांच्याबद्दल लेखिकेपेक्षाही बाई+माणूस म्हणून जिव्हाळा होता. जो त्यांच्या पोस्टस् वाचून त्या आता स्वतःच्या मनासारखं जगतायत हे अधूनमधून बघत राहून मी माझ्यापुरता जपला होता...
पण आता त्यांच्या जवळच्यांच्या लिहिण्यावरून समजतंय...
पुस्तक परीक्षण - युगंधर
पुस्तक परीक्षण - युगंधर: शिवाजी सावंत (लेखक: निमिष सोनार, पुणे)
2018 साली युगंधर मी एक अतिशय महत्त्वाची कादंबरी वाचली. सलग नाही तरी थोडी थोडी रोज अशी वाचली. "युगंधर" ही शिवाजी सावंत यांची मी वाचलेली पहिलीच कादंबरी. महाभारत, कृष्ण, भगवदगीता आणि श्रीमदभागवत या विषयांवर मला अखंडपणे वाचायला, लिहायला, चर्चा करायला आणि अभ्यासपूर्ण चिंतन करायला आवडते. याच हेतूने युगधंरही वाचली.
ही कादंबरी जवळपास 1000 पानांचा एक ग्रंथच आहे.
मिसळपाव