हलेल तर शप्पथ..
हलेल तर शप्पथ..
डिस्क्लेमर - कृपया हलके घ्यावं. हे लेखन पूर्णपणे काल्पनिक आहे.
काय गं बाई करायचं आता या वजनाच्या काट्याचं? जर्रा म्हणून हलत नाहीये जागचा. बिघडलाय की काय कोण जाणे. फेकूनच देणारे आता मी तो. काय म्हणालात? वजनाचा काटा नाही गं ... तू हल म्हणून? कळतात बरं का टोमणे. काय काय केलं मी विच्चारू नका.
आधी ठरवलं की फिरायलाच जाऊ या. अगदी पहाटे उठून. मग काय, एकदा ठरवलं की ठरवलं. आधी दुपारचं जागरण होणार, त्याची पर्वा न करता शॉपिंगला गेले. का म्हणजे?
मिसळपाव