औरंगाबाद येथील वेरुळ लेणी
औरंगाबाद येथील वेरुळ लेणी
औरंगाबाद जवळील अजंता आणि वेरुळ लेणी पाहावीत हे स्वप्न मनात गेली अनेक वर्ष जपलं होतं. कोणाची तरी सोबत असली की गप्पा खूप होतात आणि मग आपलं मन इच्छा असूनही आपल्याशी बोलत नाही; असं मला नेहेमी वाटतं. म्हणूनच मला ही लेणी एकटीने पहायची होती. बहुतेक माझी ही दुर्दम्य इच्छा ईश्वर चरणी रुजू झाली; आणि अगदी अचानक औरंगाबादला जाण्याचा योग आला. त्यात देखिल एकटीने लेणी बघू शकणार होते. हे म्हणजे "आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन!'' अस झालं. पण एकच दिवस मिळणार होता. वेरुळ लेणी औरंगाबादपासून साधारण तीस किलोमीटरवर आहेत; मात्र अजंता खूपच लांब आहेत.
मिसळपाव
काव्य, शास्त्र, विनोदाने दरवळणार्या मैफिलीत
हुरळून आपण सामिल होतो.
संवादासाठी, मैत्रीसाठी आसुसलेले आपण
चार दोस्तांच्या सहवासात हरखून जातो.
मैफिलीतल्या अनवट कविता,
एखादी नेमकी दाद,
तिथली व्यासंगी चर्चा,
आणि मनसोक्त गप्पा.
अशा हव्याहव्याशा वातावरणात
आपणच नकोसे आहोत,
हे अवचितच झालेले दंशभान….
शरीरात एखादे विष पसरत जावे
तसा पसरत जाणारा तुटकपणा.
आपल्याच हाताने तोडून सर्व पाश
खुलाशाचाही न करता अट्टहास,
पुन्हा एकदा मौन प्रवास.
एकट्याचा….
कधीही न पर