ढब्बू मिरची पनीर इंडो चिनी
आंबट गोड खारट अशी काहीशी चव आणण्याचा प्रयत्न आहे यात
साहित्य
-ताज्या लसणीचे काप
- पनीर चे छोटे तुकडे
-छोटे चेरी टोमॅटो
- हिरव्या ढब्बू मिरची चे माध्यम काप
- तांबडे तिखट ?( फ्लेक)
- पातीचा कांदा ( पाहिजे असल्यास कोथिंबीर)
- पांढरे व्हिनेगर
- शेंगदाणा तेल
- गोड मिरची सॉस ( स्वीट चिली सॉस)
- जाड लोखंडी तवा आणि वॊक
एकीकडे जाड लोखंडी तवा ( फोटोत ग्रीडल वापरले आहे) चांगलं गरम करून त्यावर तेल सोडावे आणि ढब्बू मिरची चे तुकडे भाजावे / परतावे
( तवा जाड असावा उपहारगृहात कबाब / सिझलर ज्यावर वाढतात चुर्रर्र आवाज करीत तसला )
कढई किंवा वॊक चांगलं तापल्यावर तेल घालून लसूण परतवूं घायवी आणि त्यावर
मिसळपाव