पदार्थ जडरूप (मॅटर) असो वा ऊर्जारूप (एनर्जी), प्रकाश कायमच सोबतीला असतो.. (e = m. c^2)
(तसा मोजायला गेले तर १००वी ब्लॉगपोस्ट.. नंबर्स काही महत्वाचे नसतात.. ही पोस्ट आहे आईन्स्टाईन च्या e=m.c^२ विषयी..एकदम छोटुकलं सूत्र.. पण गवसणी ब्रह्माण्डाला.. अजूनही नाही पूर्ण कळत या शोधाची व्याप्ती.. इथे त्या शोधाची कहाणी, आईन्स्टाईन ने mass-energy equivalence चा प्रबंध १९०५ साली लिहून १९३८ साली तो जर्मनीत सिद्ध होईपर्यंतचा धावता आढावा, त्यातील अनेक नामवंत शास्त्रज्ञांचे योगदान आणि त्यावर आधारित अणुस्फोटाचा धावता मागोवा विक्रम वेताळांनी घेतला.. आपल्या गेल्या शतकाला कलाटणी देणारा हा शोध होता हे नक्कीच..
जालीय अस्तित्व अर्थात आयडी
आंतरजालावर मिपा, मायबोली, उपक्रम, मनोगत, ऐसी अक्षरे या सारखे काही संवादी संकेतस्थळे असतात. या आभासी मंचावर अनेक लोक आपल्या विचारांची, भावनांची अभिव्यक्ती मांडत राहतात. विषय कुठलेही वर्ज्य नाहीत, व्यक्त होणे सुसंस्कृत असावे एवढीच अपेक्षा. सभासद लिहू वाचू शकतात. सभासद नसलेले फक्त वाचु शकतात. सभासदाचा बायोडेटा त्याच्या अकाउंटवर ठेवता येतो. काही लोक तो फक्त आपल्या आयडी पुरता मर्यादित ठेवतात. खर्या नावाने लिहिणारे, पारदर्शी माहिती ठेवणारे फार थोडे. स्त्री की पुरुष,वय,रहिवास,व्यवसाय नोकरी इत्यादी व्यावहारिक माहिती. काही लोक देतात काही नाही.पारदर्शक नसण्याची अनेक कारणे असू शकतात.
लॉकडाऊनः तेहेतिसावा दिवस
प्रस्तावना : लॉकडाऊन चे धागे वाचलेही नव्हते, कारण मला वाटले होते लॉकडाऊन मध्ये रोज काय करायला पाहिजे, कसे सकाळी उठल्यावर व्यायाम केला पाहिजे, काय आहार ठेवला पाहिजे असले प्रबोधन पर धागे असतील आणि कोणी रोज काय काय केले हे ते रोज प्रतिसादात सांगत असतील, मी हे खाल्ले आणि मी असा योगा केला , मी असा सुर्यनमस्कार केला, मग कोणी म्हणात असेल असे नाही काय असे करावे. असे फलाना बोलत असतील असे वाटले. आपल्याला हे प्रबोधन करणार्या गोष्टींचा काय माहित पण आजकाल थोडा राग येतो.
आज पैजार बुवा आणि माझी शँपेन यांचे धागे वरती होते, पळवत वाचले... चांगले होते एकदम.. मस्त, आवडले.
कमीत कमी साहित्यात होणाऱ्या पाककृती
कमीत कमी साहित्यात होणाऱ्या पाककृती
Lockdown रेसिपीज-मुगाच्या डाळीची खिचडी
साहित्य-
१. मुगाची डाळ
२. तांदूळ (मी दोन्ही एकास एक असे घेतले होते )
३. तूप
४. जिरे
५. .हळद
६.तिखट
७. गोडा मसाला
८. कसुरी मेथी (ह्याने थोडा कडवटपणा येतो चालत असल्यास घालणे किंवा मग नंतर साखर जास्त घालणे )
कृती-
१.एका पातेल्यात मंद आचेवर तूप गरम करून त्यात आधी जिरे घालायचे
२. जिरे तडतडले कि त्यात हळद घालायची.
३.हळद घातल्यावर लगेच तिखट आणि धने पावडर घालायची.
४. थोडी कसुरी मेथी घालायची (चवीनुसार )
५. मग धुतलेले डाळ तांदूळ घालायचे.
६.
तोरणा ते राजगड
तोरणा ते राजगड (दि.१४-१२-१९ ते १५-१२-१९)
फोटोसहित लेख वाचण्यासाठी या लिंकवर जा -
https://www.blogger.com/blogger.g?blogID=6920222328094762649#editor/tar…
शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या सुरुवातीला घेतला तो तोरणा किल्ला.
रतनगड ते हरिश्चंद्रगड
रतनगड ते हरिश्चंद्रगड (१/११/२०१९ ते २/११/२०१९)
फोटोसहित लेख या लिंकवर बघा -
https://www.blogger.com/blogger.g?blogID=6920222328094762649#editor/tar…
ठाण्याच्या फलाट क्र.५ वर मी आणि केतकी ११.३४ ची कसारा गाडी पकडायला उभ्या होतो. मन मात्र सामरदला जाऊन पोहोचले होते. सामरदहून पहाटे उठून सांधण दऱ्याला जाताना बघितलेल्या डोंगररांगा खुणावत होत्या.
" भातभाजी भोपळी "
" भातभाजी भोपळी "
साहित्य:
मक्याचे दाणे, मटार , तांबड्या ढोबळी मिरची चे काप , कांदा, लसूण, हळद , धने जिरे पूड , सुकी तांबडी मिरची , तमाल[पत्र, थोडी हळद , पांढरे व्हिनेगर ,
( पाहिजे असल्यास चीज..)
- तेलावर कांदा परतून त्यात लसूण , सुकी मिरची, तमाल[पत्र , धने जिरे पूड आणि हळद घालावी
- कांदा शिजल्यावर मक्यचे दाणे वगैरे घालून चांगले परतावे ( मंद आचेवर) शेवटी शेवटी थोडे व्हिनेगर किंवा लिंबाचाच रस आणि मीठ , चिमूट भर साखर घालावी
हे मिश्रण कोमट होऊ द्यावे
- वरील भाजीतील तांबड्या मिर्चांचे तुकडे काढून , ते तेलात बुडवावे आणि त्या तेलात कोरडी लसूण घालावी
- तेलावर आधी केलेला भात थोडा परतून त्यात
लॉकडाऊन : बत्तीसावा दिवस
p {
text-align:justify;
font-size:17px;}
h6 {
text-align:center;
font-size:17px;
}
अनेक घटना/गोष्टी आपल्या जीवनात पहिल्यांदाच घडत असतात किंवा कराव्या लागत असतात. त्यातून मिळणारे अनुभवही वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी सुखाची, आनंदाची अनुभूति मिळते तर कधी दुःख, मन:स्ताप पदरी पडतो. नवीन वर्ष सुरू झाल्यापासून आयुष्यात पहिल्यांदाच घडलेल्या काही घटना, कराव्या लागलेल्या/करायला जमलेल्या गोष्टींसाठी २०२० साल आत्तापर्यंत तरी माझ्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.
मिसळपाव