Skip to main content

पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग ५ )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 31/07/2020 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचा भाग आपण येथे वाचु शकता पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग ४ ) बाजीनी तातडीने खिंड गाठली आणि मोर्चे लावायला प्रारंभ केला. खिंडीच्या दोन्ही उतारावर घनदाट झाडी होती. काही मावळ्यांना गोफणगुंडे घेउन वाटेच्या थोड्या ऊंचीवर बसवले.गोफणीसाठी दगड ? ते तर भरपुर होते. जरा पुढे धनुष्यबाण घेतलेले मावळे थोड्या जास्त उंचीवर बसले.इथून गनीम आरामात बाणाच्या ट्प्प्यात येणार होता. खिंड जेमतेम रुंदीची आणि चिंचोळी होती, एकदोन जण उभारले की प्रत्यक्ष यमही पलीकडे जायचा नाही. इथे बाजी, फुलाजी हातात पट्टे घेउन उभारले.

संगणकासाठी SSD वापरावी की HDD?

लेखक इरसाल कार्टं यांनी गुरुवार, 30/07/2020 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
(SSD vs HDD) तुमच्या कम्प्युटरचा वेग खूप कमी झालाय का? तुमच्या कम्प्युटरची रॅम आणि प्रोफेसर दोन्ही आधुनिक असूनही ही समस्या येते आणि तुम्ही सर्व काही करून पाहिले तरीही तुमचा कम्प्युटर चालू व्हायला वेळ घेतोय. किंवा कुठलेही मोठे सॉफ्टवेअर किंवा मोठी फाईल ओपन करताना वेळ घेतो. असे असल्यास त्याला कारण तुमच्या कम्प्युटरचा प्रोसेसर किंवा रॅम नसून तुमचे स्टोरेज डिवाइस असू शकते. आता तुम्ही म्हणाल की कम्प्युटरच्या स्पीडचा आणि स्टोरेज याचा काय संबंध येतो? पण खरं पाहायला गेलं तर आपल्या कम्प्युटरचे स्टोरेज कुठल्या प्रकारचे आहे यावरही आपल्या कम्प्युटरचा वेग अवलंबून असतो.

टेम्पुरा टोफू आणि नुडल

लेखक चौकस२१२ यांनी बुधवार, 29/07/2020 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
टेम्पुरा टोफू आणि नुडल साहित्य: टोफू ( पनीर सारखा दिसणारा परंतु दुधाचा नाही , यात अगदी लिबलिबीत पासून ते घट्ट कोरडा असे प्रकार मिळतात , या पाकृ साठी मध्यम किंवा कोरडा वापरावा) टेम्पुरा पिठी ( जपानी भज्यांचे आवरण , हे मैदा आणि मक्याच्या पिठी पासून बनवलेले असते त्यामुळे उपलब्ध नसल्यास हि दोन पीठे + मीठ + थोडी कालि मिरी घालूं घरी करता येते , भज्यांचे असे म्हणले परंतु याऐवजी नेहमीचे चण्याच्या डाळीचे पीठ वापरू नये ) कांदा, लसूण, हिरवी किंवा तांबडी ढोबळी मिरची, गाजर , लेटस , टोमॅटो , पातीचा कांदा तयार झटपट नुडल व त्याचे मसाले ( मी इनोडोनेशियन पद्धतीचे वापरले आहेत त्यात मसाल्यात स्वतःचे तेल, त