Skip to main content

लाल बदामी प्रेम

लेखक प्रज्ञादीप यांनी सोमवार, 11/01/2021 05:27 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा माझी गोष्ट .... तुझ्या तोंडून सुरु होते होते ना , ती मी भान हरपुन ऐकते तु म्हणतोस " स्विटु ..तुझा DP मी जेव्हाही zoom करुन बघतो तेव्हा तेव्हा जाणवतं तुझं वेगळेपण .... भव्य कपाळ , त्यावर शोभणारी चंद्रकोर ... डोळे ...बोलके नि काळेभोर... नाकावरचा तीळ तर रेअर खुप रेअर ...

आज काय घडले.... मार्गशीर्ष व. ११ सेनापति द्रोणाचार्यांचा वध !

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 10/01/2021 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
द्रोणाचार्य वध शकपूर्व २००९ मार्गशीर्ष व. ११ या दिवशी भारतीय युद्धांत कौरवांकडील प्रसिद्ध सेनापति द्रोणाचार्य यांचा वध झाला. जयद्रथाचा वध झाल्यावर दुर्योधन द्रोणाचार्यांना टाकून बोलला, “आचार्य, आपण आंतून पांडवांकडील आहांत...." त्यावर द्रोण रागाने बोलले, "दुर्योधना, या वाक्शल्यांनी मला कां टोचतोस ?