ज्ञात अज्ञात पंढरपूर ८ लोकमान्य विद्यालय
ज्ञात अज्ञात पंढरपूर ८
लोकमान्य विद्यालय
साऱ्या पंढरपूरकरांना परिचित असणारी हि वास्तू आहे लोकमान्य विद्यालयाची. पुर्वीची हि मुख्य इमारत. मुळ इमारत. गावाच्या पुर्वोत्तर बाजूस नदिकाठावर जमिनीवर कमरे एवढ्या उंचीच्या जोत्यावर संपूर्ण २ मजली त्यावर १ खोली किंवा एकाच वर्गाचा तिसरा मजला अशी खाशा व्हिक्टोरियन कालखंडाच्या खुणा दर्शविणारे ब्रिटिश शैलीत बांधकाम असलेली बहु कमानींची दगडी आणि लाकडी वास्तु. आतले वर्गही प्रशस्त, भरपूर उजेड असणारे आणि हवेशीर असे आहेत. त्यातुन नदिकाठावर असल्याने नदीचा गार वारा सदैव वर्गात येत असतो.
मिसळपाव
शके १६८२ च्या पौष शु. ३ रोजी राघोबादादा यांनी निजामशी उरळी येथे अप्रयोजक असा तह केला.
पानपतच्या युद्धात मराठ्यांचा प्रचंड संहार झाला आणि कलिपुरुष राघोबादादा कचखाऊ निघाले. ही संधि निजामाने चांगलीच साधली. त्याने कारवाया सुरू करून मराठ्यांचे मुलूख घेण्यास आरंभ केला. 'अविंधानें लबाडी केली.