प्रकाशाच्या उंबरठ्यावर - एक ढकलपत्र
एका ढकलपत्रातून आलेला मजकूर, अनेकांना माहिती व्हावी असं वाटलं म्हणून इथे चढवत आहे.
"प्रकाशाच्या उंबरठ्यावर" या भाऊ गावंडे लिखित आणि "ग्रंथालीने" प्रकाशित पुस्तकावर आधारित १४ नोव्हेंबर, बालदिनानिमित्य "जिंकी रे जिंकी" या सिनेमाचे "झी टॉकिज" या वहिनीवर खास प्रसारण
अत्यंत वाया गेलेलं मूल, खूपच खोडकर उपद्रवी असं. त्याच्या परित्यक्ता मजूर असलेल्या आईलाही नकोसं झालेलं. आपली उपजिविका तुटपुंज्या मजुरित एक हे असं मूल आणि एक मुलगी यासह पुरी करतांना नाकी नऊ आलेली आई. या मुलाने रोज कुणाची ना कुणाची खोडी काढल्याने अत्यंत त्रासून गेली.
मिसळपाव
हॉट चॉकोलेट
साहित्य
१ कप दूध
२ टे.