ईआयडी
संध्याकाळी पोस्ट ऑफिसात गेलो होतो. गाडी लावून आत जाऊन पहातो तर ढीगभर गर्दी. दोनच सेल्स क्लर्क, त्यामुळे रांग हळूहळू पुढे सरकत होती. तेंव्हाचा संवादः
जोडीने आलेले एक चिनी वंशाची वाटावी अशी स्त्री आणि तिच्याबरोबरचा कॉकेशियन तरूण त्यांचा नंबर आल्यावर एका काउंटरपाशी जाऊन थांबले. त्यांनी आणलेले पार्सल हातावेगळे झाल्यावर क्लर्क ने त्यांना विचारले, "Any stamps with that?" त्या दोघांनी मान हलवली, "Sure, give us a couple of booklets." "Which ones?
मिसळपाव
त्यांची साल काढा व बारीक चीरुन प्युरी (लगदा) बनवा.
२.एका भांड्यात साधारण १ तारी पाक बनवा.
३.या पाकात अंजिर प्युरी + वेलची पावडर टाकुन मस्त पैकी ५/६ मिनीटे मंद आचेवर शिजवा आनि हो शीजताना सारखे ढवळतरह