(मनुष्य विरुद्ध प्राणी !!!)
माणसांचा प्रश्न दिवसेंदिवस भारत, अमेरिकेत गंभीर होत चालला आहे. अर्थातच इतर देशांतसुद्धा असेलच. रात्रीसुद्धा आणि विशेषकरून दिवसा उजेड पडल्यावर या माणसांचे साम्राज्य सुरू होते. त्यांच्या दिवसाच्या मोठमोठ्या महत्त्वाकांक्षामुळे जंगलतोडसुद्धा होते.
झाडे, पशु-पक्षी, सगळ्यांनाच या माणसांपासून त्रास होत असतो. रात्री दुचाकी वाहनांमागे पळत असल्याने अपघात होऊन प्राण्यांचा मृत्यू होण्याचा संभव असतो. मनुष्यप्राणी सोडून सर्वांनाच माणसांचा त्रास होतो. माणूस (वाहन) चालवून/लचका तोडून प्राण्याला मरण देवू शकतो.
मिसळपाव