Skip to main content

बोलीभाषेतून साहित्यनिर्मिती होण्याची गरज

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 15/09/2021 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे महाराष्ट्रात साधारणपणे पासष्ट बोलीभाषा बोलल्या जातात. अधिकतम म्हणजे चार जिल्ह्यांच्या मोठ्या भौगौलिक क्षेत्रात अहिराणी बोलली जाते. (अहिराणी ही भाषा आहे. कोणतीही बोली ही भाषाच असते. बोली आणि भाषा असा भेद आजचं भाषाशास्त्र मानत नाही.) मालवणी- कोकणी भाषेला राष्ट्रीय पातळीवर, राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात प्रमाण भाषा म्हणून मान्यता आहे...

श्रीगणेश लेखमाला २०२१ - चिरंजीवी (४)

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 15/09/2021 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१
.......आणि बसलेल्या ठिकाणावरून शांतपणे उठून सिध्दार्थ टेकाड उतरून खाली जायला निघाला.

मूर्ती लहान पण ( बालकथा )

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी मंगळवार, 14/09/2021 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
मूर्ती लहान पण -------------------- ते एक भेटवस्तूंचं भलंमोठं दुकान होतं . आरव त्या दुकानाबाहेर उभा राहून शोकेसमधल्या वस्तू पहात होता . डोळ्यांवर येणारे केस मागे करत . लॉकडाउनच्या काळात केस फारच वाढले होते बिचाऱ्याचे . सारखे सारखे कापायला आईला वेळ तर असायला हवा ना ! बापरे ! किती वस्तू होत्या तिथे . तऱ्हेतऱ्हेच्या चिनी, फेंगशुईच्या वस्तू . छोट्या बांबूंच्या कुंड्या ,तोरणं- माळा . अनेक छोटी, खोटी फुलझाडं. शिवाजी महाराज , बुद्ध , कृष्ण आणि अनेक देवमंडळी . त्यामध्ये काही विदेशी मंडळीही होती बरं का .

बातमी : “महाराष्ट्रातील माणूस असे गुन्हे करत नाही का?” परप्रांतीयांबाबत चंद्रकांत पाटलांचा सवाल

लेखक सतीश रावले यांनी मंगळवार, 14/09/2021 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या देशाची घटणा, सउवीधान म्हणजे त्या देशातील लोकान्च्या अनूभवातून मीळालेले, बूद्धीच्या आकलानाद्वारे फळधारणा झालेले, ​शब्दरूपातून प्रकट झालेले, ठरावीक काळातील शहाणपण असते. . काळ जसा पूढे सरकत नवनवे अनूभव देत जातो तसतसे मानवी अनूभव बदलत जात असतात.

तंबिटाचे लाडू

लेखक मनस्विता यांनी मंगळवार, 14/09/2021 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर हा कर्नाटकातील पदार्थ. रोटी-बेटी व्यवहाराने कित्येकदा सीमा धूसर होतात. आमच्याकडे माझी आई माहेरची कानडी आणि मोठी बहीण लग्नानंतर कानडी. पण सीमाभागातील त्यांची गावं. त्यामुळे कित्येक कर्नाटकी पदार्थ माहितीतील आणि आवडीचे. मागच्या महिन्यात मोठ्या बहिणीकडे गेले तेव्हा तंबिटाच्या लाडूचं प्रमाणा आणि पद्धत विचारली. त्यांच्याकडे हा लाडू नागपंचमीच्या वेळी करतात. नागपंचमीला हे लाडू करायचा माझाही बेत होता पण तेव्हा जमले नाही. मग बाप्पाला नैवेद्य म्हणून हे लाडू केले. ह्या लाडवांचा आकारही विशिष्ट असतो - पेढ्यांसारखा दोन्ही बाजूंनी चपटा. मला काही तो आकार जमला नाही.

श्रीगणेश लेखमाला २०२१ - चिरंजीवी (३)

लेखक ज्योति अळवणी यांनी मंगळवार, 14/09/2021 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१
सिध्दार्थला जाग आली त्यावेळी त्याच्या घडाळ्याचा अलार्म वाजत होता आणि खोलीमध्ये सूर्यप्रकाश शिरला होता.

श्रीगणेश लेखमाला २०२१ - क्रिस्पी खाजे / चिरोटे

लेखक पियुशा यांनी मंगळवार, 14/09/2021 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify} .photo img { max-width: 400px; }
श्रीगणेश लेखमाला २०२१
क्रिस्पी खाजे / चिरोटे नाजूक तोंडांत विरघळणारे खाजे किंवा चिरोटे न आवडणारे प्राणी विरळाच ! खाण्यास जितके अप्रतिम, तितकेच बनवायला कठीण असतील, असं बऱ्याच लोकांना वाटतं पण तसं अजिबात नाहीये.

काय वाचताय ?-२

लेखक कॉमी यांनी मंगळवार, 14/09/2021 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
खालील गोष्टी वाचल्या- १. ककोल्ड-

गावातल्या गजाली : पाटलांची स्कुटर

लेखक साहना यांनी मंगळवार, 14/09/2021 04:42 या दिवशी प्रकाशित केले.
एका ओळखीच्या मुलाचे लग्न होते. मी मानलेली बहीण असल्याने मला सर्वत्र मानाचे निमंत्रण होते. लग्न झाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी मोठी मेजवानी ठेवली. आमचे भाऊ हे मध्यमवर्गीय परिवारांत जन्माला आले होते आणि मुलीच्या प्रेमात पडले होते तेंव्हा गरीबच होते. हळू हळू स्वतःच्या हिमतीवर त्यांनी बऱ्यापैकी संपत्ती निर्माण केली. त्यामुळे सर्वाना बाहेरून ते श्रीमंत वाटले तरी त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर होते. मेजवानीत आमची ओळख मुलीच्या मावशीबरोबर झाली.

दैव कसे सूधारायचे? ह्या लेखास उत्तर

लेखक सतीश रावले यांनी सोमवार, 13/09/2021 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
1 नवी सन्कल्पना, नवे अर्थ, नव्या व्याख्या New Concept, New meanings, New Definitions .............................................................................................. १) कर्श (A way of functioning of energy in Inside out Mechanism) एखाद्या सउरचनेत आतून-बाहेरच्या दीशेने ऊर्जा वहन होत असताना ऊ