कथा: सत्संग गुंतवणूक
संध्याकाळचे ५:३० झाले होते.
महाराज अद्याप आले नव्हते.
सत्संगी बाबांची वाट बघत होते.
तोच रोल्स-राईस मधून बाबांचे आगमन झाले. सर्व सत्संगी उठून उभे राहिलेत. महाराज आसनस्थ झाले. महाराजांनी हाताने खुणावून सर्वांना बसावयास सांगीतले. सत्संग सुरू होण्यापूर्वी नामस्मरण करण्यात आले.
श्रीराम जय राम जयजय राम!
सर्व सत्संगी नामस्मरणात एकरूप झाले. त्यानंतर सत्संग सुरु झाला.
महाराज सांगू लागले-
"ह्या अनंत कोटी ब्रम्हांडात एका चैतन्याव्यतिरिक्त काही नाही. चैतन्य हेच आपले स्वरुप आहे. चैतन्य स्वरुप आपल्या मध्येच आहे. त्यामुळेच आपले चलन वलन चालू राहाते. शरिरात चैतन्य नसेल तर शरीर जड बनते.
मिसळपाव
२)बारीक शेव (पिवळी),टमाटा सॉस,पिझ्झा चटणी...
३)पिझ्झा तयार करण्याची पुर्वतयारी:
अ]पिझ्झा चटणी: दोन कांदे,५-६ पाकळ्या लसुण,१ टेबल स्पून लाल तिखट,
चवीप्रमाणे मीठ..