ढोबळी मिरचीचे पिठ्ले
लग्नान॑तर सर्वच बायका॑ना आपल्या नवर्याला त्याच्या आवडीचे पदार्थ बनवुन खायला घालायला फार आवडते.
पण सर्वा॑नीच असे करु नये,कारण पति राजा॑नी जर आपल्याला न येणारा पदार्थ बनवायला सा॑गितला आणि तो
नाही जमला तर पति राजा॑च्या रगा बद्दल्.......(सा॑गायची गरज नाही) .
मिसळपाव