णमस्कार्स लोक्स ,
मला बालपणापासुन (म्हणजे कुबड्या खविस असल्यापासुन) संपादकांचा आदर आहे , त्यांनी वेळोवेळी कापाकापी करुन शांतता ठेवण्याचा जो प्रयास केलाय , त्याचाही मला आदर आहे . पण बिका म्हणतात तसा हल्ली टारझन नुसताच बकवास पणा करतो , आणि तोचतोचपणा आलाय त्याच्यात असा काहीसा अपेक्षावजा सुर लावला होता , म्हणुन म्हंटलं सगळ्यांना एकदा लेखण्या शिरियसली हातात घ्यायला लाऊ. आता परत परत बिकांची कमेंट वाचतांना हसु आवरत नाहीये.
संपादकांच्या णिर्णयक्षमतेवर आपला पुर्ण म्हणजे पुर्ण म्हणजे पुर्ण विश्वास आहे. "धागा का उडाला ?" च्या गोंधळात जे जे बाजुने उभे होते त्यांचा पुर्ण आदर करत हा खुलासा करत आहे.