Skip to main content

सोन्यामधे केलेली गुंतवणूक

लेखक चतुरा
रविवार, 20/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर! मला अमेरिकेत सोन्यामधे गुंतवणूक करायची आहे. याबद्दल मला कृपया माहिती मिळेल का? सोने कुठे विकत घेता येइल? सोने प्रमाणपत्र विकत घेता येइल का? या मधे केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरते का? अमेरिकेत असलेले इतर गुंतवणूकीचे मार्ग पण कळवा. आगाऊ धन्यवाद! -चतुरा

महाराजांना मुजरा

लेखक गणपा
शनिवार, 19/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या दिवशी महाराजांच विस्मरण होऊ नये. त्या जाणत्या राजास मानाचा मुजरा.

विरंगुळा - ऑनलाईन चित्रपट

लेखक सहज
शनिवार, 19/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
संदर्भ - इतिहास, संस्थळचर्चा इ इ एक चित्रपट अधुन मधुन वेगवेगळ्या चॅनेल्सवर लागतो आजकाल. म्हणले तर जुना म्हणले तर नवा आहे. नाव बहुतेक 'अभी तक पचपन्न' का कायसेसे आहे. त्याची कथा तुम्हाला ऐकवतो. चित्रपट व कथा काल्पनिक आहे संबध लावायला गेलात तर चक्रवाल! एन्जॉय करा. सिनेमाची सुरवात दाखवली आहे साल १९४७. मुद्दाम ब्लॅक एन्ड व्हाईट दृश्य आहे. सेठ मोहनदासजी एक मोठ्या बिझनेस सामाज्याचे मालक आहेत. पण त्यांनी आता धंद्यात लक्ष कमी केले आहे.