चिरकुट मुलगी--१
चिरकुट मुलगी--१
राजकुमारी वेणू ह्यांच्या कृपेने श्री भानगौडा गोपालगौडा पाटील (माननीय सदस्य “भारत इतिहास संशोधन मंडळ” पुणे) ह्यांची विविचे(विचित्र विश्व) “दरबारी इतिहासकार” म्हणून नेमणूक झाली. विचित्र विश्वची समग्र बखर लिहायची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. राजकुमारीच्या आदेशानुसार श्री भागो ह्यांनी विविच्या चित्र विचित्र लोकांबद्दल, तिथल्या जादूगिरीबद्दल सहा खंडात अनेक कथा (खर तर जसे घडले तसे) लिहिल्या. पुण्याच्या काही छिद्रान्वेशी इतिहासतज्ञांनी त्या परीकथा आहेत अशी भलावणी करून त्यांना उडवून लावल्या.
मिसळपाव
इंजेक्शन
इंजेक्शन हा मुळातच लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणालाच नकोसा वाटणारा प्रकार ! त्याची कमी-अधिक भीती प्रत्येकाच्या मनात असते. इंजेक्शनचे नाव काढतात भोकाड पसरणारी मुले हे तर सार्वत्रिक दृश्य.